Doubtnut Promotions Sticky

खालील उपप्रश्‍नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
ABCDEF मध्ये B=E, E, F=C आणि AB=3DE, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते?
खालील उपप्रश्‍नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.  triangle ABC व triangle DEF  मध्ये angle B = angle E, angle E, angle F=angle C  आणि AB =3DE, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते?

A

ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत.

B

ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत.

C

ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत.

D

वरीलपैकी एकही विधान सत्य नाही.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:B

Doubtnut Promotions Banner
|
Updated on:21/07/2023

Similar Questions