Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to PROBLEM of chapter भौमितिक रचना of Class 7 book with complete answers and questions

Class 7MATHS
Chapterभौमितिक रचना
NAVNEET PUBLICATIONPROBLEM
Number Of Questions9
Academic Year2023-24
  1. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून, त्याच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण दया.


    02:31
    View Solution
  2. पुढील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा :


    01:35
    View Solution
  3. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    रेख` AB~= ---- `:


    02:11
    View Solution
  4. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    रेख` AP ~= ---- `:


    01:02
    View Solution
  5. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    रेख ` AC~= ---- `:


    02:05
    View Solution
  6. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    `----~=` रेख ` BY`:


    02:18
    View Solution
  7. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    `----~= ` रेख `YC`:


    02:45
    View Solution
  8. पुढील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकाम्या जागा भरा :
    रेख ` BW ~= ----`:


    02:10
    View Solution
  9. पुढे काही कोन दिले आहेत. त्यांतील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा :


    02:27
    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter भौमितिक रचना of NAVNEET PUBLICATION of Class 7

All Exercises from NAVNEET PUBLICATION Class 7 MATHS भौमितिक रचना