Complete Solutions to PROBLEM of chapter पायथागोरसचा सिद्धान्त of Class 7 book with complete answers and questions

Class 7MATHS
Chapterपायथागोरसचा सिद्धान्त
NAVNEET PUBLICATIONPROBLEM
Number Of Questions14
Academic Year2023-24
  1. काटकोन '/_\PQR' मध्ये '/_P= 90°' जर '/(PQ) = 24' सेमी आणि '/ (PR) = 10' सेमी, तर रेख 'QR' ची लांबी काढा.`

    View Solution
  2. काटकोन '/_\LMN' मध्ये, '/_M = 90°' जर 'l (LM) = 12' सेमी आणि 'l (LN) = 20 सेमी', तर रेख 'MN' ची लांबी काढा.`

    View Solution
  3. 15 मी लांबीची शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यांच्यामधील अंतर काढा.` :

    View Solution
  4. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `3,4,5`

    View Solution
  5. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `2,4,5`

    View Solution
  6. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `4,5,6`

    View Solution
  7. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `2,6,7`

    View Solution
  8. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `9,40,41`

    View Solution
  9. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यांतील पायथागोरसचे त्रिकुट ठरवा :
    `4,7,8`

    View Solution
  10. पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, ते ओळखा :
    (दिलेल्या बाजूंपैकी सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल, तर त्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.)'
    `8,15,17`

    View Solution
  11. पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, ते ओळखा :
    (दिलेल्या बाजूंपैकी सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल, तर त्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.)
    `11,12,15`

    View Solution
  12. पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, ते ओळखा :
    (दिलेल्या बाजूंपैकी सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल, तर त्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.)
    `11,60,61`

    View Solution
  13. पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, ते ओळखा :
    (दिलेल्या बाजूंपैकी सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल, तर त्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.)
    `1.5,1.6,1.7`

    View Solution
  14. पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, ते ओळखा :
    (दिलेल्या बाजूंपैकी सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल, तर त्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.)
    `40,20,30`

    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter पायथागोरसचा सिद्धान्त of NAVNEET PUBLICATION of Class 7

All Exercises from NAVNEET PUBLICATION Class 7 MATHS पायथागोरसचा सिद्धान्त