Class 7 | MATHS |
Chapter | बौजिक राशी व त्यांवरील क्रिया |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 95 |
Academic Year | 2023-24 |
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`7x`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`5y-7z`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`3x^3-5x^2-11`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`1-8a-7a^2-7a^3`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`5m-3`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`a`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`4`
पुढील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी व बहुपदी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा :
`3y^2-7y+5`
बेरीज करा :
`9p + 16q , 13p + 2q`
बेरीज करा :
`2a + 6b + 8c , 16a + 13c + 18b`
बेरीज करा :
`13x^2 - 12y^2 , 6x^2- 8y^2`
बेरीज करा :
`17a^2b^2+16c , 28c-28a^2b^2`
बेरीज करा :
`3y^2-10y+16 , 2y-7`
बेरीज करा :
`-3y^2+10y-16 , 7y^2+8`
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा :
`(4xy-9z), (3xy-16z)`
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा :
`(5x + 4y + 7z), (x + 2y + 3z)`
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा :
`(14x^2 + 8xy + 3y^2), (26x^2 - 8xy – 17y^2)`
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा :
`(6x^2 +7xy + 16y^2), (16x^2-17xy)`
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा :
`(4x + 16z), (19y-14z+16x)`
गुणाकार करा :
`16xy xx 18xy`
गुणाकार करा :
`23xy^2 xx 4yz^2`
गुणाकार करा :
`(12a + 17b) xx 4c`
गुणाकार करा :
`(4x + 5y) xx (9x + 7y )`
गुणाकार करा:एका आयताची लांबी `(8x + 5)` सेमी व रुंदी`(5x + 3)`सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.
`(3x – 11y ) - (17x + 13y)` या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा.
`(23x^2y^3z) xx (-15x^3yz^2)` याचे उत्तर ----------येईल.
पुढील समीकरणे सोडवा :
`4x+ 1/2 = 9/2`
पुढील समीकरणे सोडवा :
`10=2y+5`
पुढील समीकरणे सोडवा :
`5m - 4 =1`
पुढील समीकरणे सोडवा :
`6x - 1 = 3x + 8`
पुढील समीकरणे सोडवा :
`2 (x - 4 ) = 4x + 2`
पुढील समीकरणे सोडवा :
`5(x+1)=74`
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे, तर प्रत्येकाचे वय किती?
एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील, तर जांभळाची झाडे किती लावली?
शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत, त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत, तर 50 रुपयांच्या नोटा किती ?
विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या, तर दोघांनी प्रत्येकी किती धावा केल्या ?
पुढील उदाहरणे सोडवा :
`(-16)xx(-5)`
पुढील उदाहरणे सोडवा :
`72-: (-12)`
पुढील उदाहरणे सोडवा :
`( -24 )xx 2`
पुढील उदाहरणे सोडवा :
`125-: 5`
पुढील उदाहरणे सोडवा :
`(-104)-:(-13)`
पुढील उदाहरणे सोडवा :
`25xx( – 4)`
मूळ अवयव पाडून पुढील संख्यांचा मसावि व लसावि काढा :
`75,135`
मूळ अवयव पाडून पुढील संख्यांचा मसावि व लसावि काढा :
`114,76`
मूळ अवयव पाडून पुढील संख्यांचा मसावि व लसावि काढा :
`153, 187`
मूळ अवयव पाडून पुढील संख्यांचा मसावि व लसावि काढा :
`32,24,48`
संक्षिप्त रूप दया :
`322/391`
संक्षिप्त रूप दया :
`247/209`
संक्षिप्त रूप दया :
`117/156`
पुढील संख्यांचे वर्गमूळ काढा :
`784`
पुढील संख्यांचे वर्गमूळ काढा :
`225`
पुढील संख्यांचे वर्गमूळ काढा :
`1296`
पुढील संख्यांचे वर्गमूळ काढा :
`2025`
पुढील संख्यांचे वर्गमूळ काढा :
`256`
पदावली सोडवा :
`45-:5+20xx4-12`
पदावली सोडवा :
`(38-8)xx2-:5+13`
पदावली सोडवा :
`5/3 + 4/7-: 32/21`
पदावली सोडवा :
`3xx{4[85+5-(15-:3)]+2}`
सोडवा :
`5/12 + 7/16`
सोडवा :
`3 2/5 -2 1/4`
सोडवा :
`12/5 xx -10/3`
सोडवा :
`4 3/8 -: 25/18`
पुढील कोनांच्या कोटिकोनांची मापे लिहा :
`35˚`
पुढील कोनांच्या कोटिकोनांची मापे लिहा :
`a˚`
पुढील कोनांच्या कोटिकोनांची मापे लिहा :
`22˚`
पुढील कोनांच्या कोटिकोनांची मापे लिहा :
`(40-x)˚`
पुढील कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा :
`111˚`
पुढील कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा :
`47˚`
पुढील कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा :
`180˚`
पुढील कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा :
`(90-x)˚`
पुढील आकृत्या काढा : संलग्न कोनांची जोडी
पुढील आकृत्या काढा : पूरक कोन आहेत, परंतु संलग्न कोन नाहीत असे कोन
पुढील आकृत्या काढा : दोन संलग्न कोटिकोनांची जोडी.
`/_\PQR`मध्ये, /_P व /_Q यांची मापे समान आहेत व`m/_PRQ = 70°`, तर पुढील कोनांची मापे काढा :`m/_PRT`:
`/_\PQR `मध्ये, /_P व /_Q यांची मापे समान आहेत `m/_PRQ = 70°`, तर पुढील कोनांची मापे काढा : `m/_P`:
`/_\PQR` मध्ये, /_P व /_Q यांची मापे समान आहेत `m/_PRQ = 70°`, तर पुढील कोनांची मापे काढा : `m/_Q`:
सोपे रूप द्या :
`5^4xx5^3`
सोपे रूप द्या :
`(2/3)^6-:(2/3)^9`
सोपे रूप द्या :
`(7/2)^8xx(7/2)^-6`
सोपे रूप द्या :
`(4/5)^2-:(5/4)`
किंमत काढा :
`17^16-:17^16`
किंमत काढा :
`10^-3`
किंमत काढा :
`(2^3)^2`
किंमत काढा :
`4^6xx4^-4`
सोडवा :
`(6a-5b - 8c ) + (15b + 2a - 5c )`
सोडवा :
`(3x + 2y) (7x - 8y)`
सोडवा :
`(7m-5n )-(- 4n - 11m)`
सोडवा :
`(11m-12n + 3p) – (9m + 7n – 8p)`
पुढील समीकरणे सोडवा :
`4(x+12) = 8`
पुढील समीकरणे सोडवा :
`3y + 4 = 5y - 6`
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस----------म्हणतात.
`[(3/7)^-3]^4`=-------------
`5-:(3/2)-1/3` याचे सरळ रूप-------------- आहे.
`3x-1/2=5/2+x` या समीकरणाची उकल----------आहे.
पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे ?
PROBLEM questions and complete solutions for chapter बौजिक राशी व त्यांवरील क्रिया of NAVNEET PUBLICATION of Class 7