Complete Solutions to PROBLEM of chapter बँक व सरळव्याज of Class 7 book with complete answers and questions

Class 7MATHS
Chapterबँक व सरळव्याज
NAVNEET PUBLICATIONPROBLEM
Number Of Questions9
Academic Year2023-24
  1. रिहानाने ₹1500 शाळेतील संचयिकेमध्ये द.सा.द.शे. 9 दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल?


    View Solution
  2. जेठालाल यांनी बँकेतून द.सा.द.शे. 10 दराने ₹ 2,50,000 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले, तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल? तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?


    View Solution
  3. श्रीकांतने ₹ 85,000 द.सा.द.शे. 7 दराने 2 1/2 वर्षांसाठी ' बचत' बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळव्याज मिळाले?`


    View Solution
  4. व्याजाच्या काही दराने ₹ 5000 मुद्दलावर 4 वर्षांत ₹ 1200 व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत ₹ 15,000 मुद्दलाचे व्याज किती होईल?


    View Solution
  5. पंकजने ₹ 1,50,000 द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल?


    View Solution
  6. ₹ 1700 चे, द.सा.द.शे. काही दराने, 2 वर्षांचे व्याज ₹ 340 येते, तर व्याजाचा दर शे----असेल.


    View Solution
  7. 3000 रुपयांचे विशिष्ट दराचे, विशिष्ट वर्षांचे व्याज ₹ 600 येते, तर ₹ 1500चे तितक्याच दराचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल?


    View Solution
  8. जावेदने ₹ 12,000 द.सा.द.शे. 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले. त्याला दरवर्षी व्याजाची रक्कम किती येईल? किती वर्षांत त्याला व्याजासह एकूण ₹ 17,400 मिळतील?


    View Solution
  9. लताबेन यांनी गृहोद्योग सुरु करण्यासाठी बँकेतून काही रक्कम द.सा.द.शे. 10 दराने 2 1/2 वर्षांसाठी कर्जाऊ घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण ₹ 10,250 व्याज दिले , तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती?


    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter बँक व सरळव्याज of NAVNEET PUBLICATION of Class 7

All Exercises from NAVNEET PUBLICATION Class 7 MATHS बँक व सरळव्याज