Class 7 | MATHS |
Chapter | मसावी-लसावी |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 65 |
Academic Year | 2023-24 |
जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती आहे?
पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा:
`8,14`
पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा:
`4,5`
पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा:
`17,19`
पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा:
`27,15`
25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत, ते लिहा.
51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमुळ संख्या लिहा.
1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा.
मूळ संख्यांपैकी सम संख्या कोणती?
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`32`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`57`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`23`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`150`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`216`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`208`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`765`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`342`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`377`
पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा:
`559`
मसावी काढा:
`25,40`
मसावी काढा:
`56,32`
मसावी काढा:
`40,60,75`
मसावी काढा:
`16,27`
मसावी काढा:
`18,32,48`
मसावी काढा:
`105,154`
मसावी काढा:
`42,45,48.`
मसावी काढा:
`57,75,102`
मसावी काढा:
`56,57`
मसावी काढा:
`777,315,588`
भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या:
`275/525`
भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या:
`76/133`
भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या:
`161/69`
लसावी काढा:
`12,15`
लसावी काढा:
`6,8,10`
लसावी काढा:
`18,32`
लसावी काढा:
`10,15,20`
लसावी काढा:
`45,86`
लसावी काढा:
`15,30,90`
लसावी काढा:
`105,195`
लसावी काढा:
`12,15,45`
लसावी काढा:
`63,81`
लसावी काढा:
`18,36,27`
पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या:
`32,37`
पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या:
`46,51`
पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या:
`15,60`
पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या:
`18,63`
पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या:
`78,104`
योग्य पर्याय निवडा:
120 व 150 यांचा मसावी-------- आहे.
योग्य पर्याय निवडा:
पुढीलपैकी-------- या संख्यांचा मसावी 1 नाही.
मसावी व लसावी काढा:
`14,28`
मसावी व लसावी काढा:
`32,16`
मसावी व लसावी काढा:
`17,102,170`
मसावी व लसावी काढा:
`23,69`
मसावी व लसावी काढा:
`21,49,84`
लसावी काढा :
`36,42`
लसावी काढा:
`15,25,30`
लसावी काढा :
`18,42,48`
लसावी काढा :
`4,12,20`
लसावी काढा :
`24,40,80,120`
एका संख्येला '8,9,10,15,20' या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानांत लहान संख्या लिहा.
348/319',' 221/247', '437/551' या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या.`
दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल, तर दुसरी संख्या काढा.
दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा.
एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोरयांची तीन गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या तीनही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पडले, तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल?
दोन क्रमागत सम संख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
PROBLEM questions and complete solutions for chapter मसावी-लसावी of NAVNEET PUBLICATION of Class 7