Class 7 | MATHS |
Chapter | सांख्यिकी |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 5 |
Academic Year | 2023-24 |
एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये दिला आहे.त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा :
`9, 11, 8, 20, 10,16, 12`
शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री `₹ 960, ₹ 830, ₹ 945, ₹ 800, ₹ 847, ₹ 970` याप्रमाणे आहे, तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली?
विदर्भात 5 वर्षांत पडलेल्या पावसाची नोंद पुढे दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षांतील सरासरी काढा : 900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी, 400 मिमी
एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने किग्रॅमध्ये पुढे दिली आहेत, तर पोत्यांचे सरासरी वजन काढा :`49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8`
एका वसतीगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये पुढील प्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा: 3, 2, 2, 3, 4, 5, 4, 3, 4, 5, 2, 3, 4, 3, 2, 5, 4, 4, 4, 3, 3, 2, 2, 2, 3, 4, 3, 2, 3, 2
PROBLEM questions and complete solutions for chapter सांख्यिकी of NAVNEET PUBLICATION of Class 7