Class 9 | CHEMISTRY |
Chapter | पदार्थ आपल्या वापरातील |
NIKITA PUBLICATION MARATHI | PROBLEM |
Number Of Questions | 83 |
Academic Year | 2023-24 |
रिकाम्या जागा भरा . धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूची संख्या ...... आहे.
रिकाम्या जागा भरा . बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ......आहे.
रिकाम्या जागा भरा . हायपर थायराईडीझम या रोगाच्या उपचारासाठी ...... चा वापर करतात.
रिकाम्या जागा भरा . टेफ्लानचे रासायनिक नाव .... आहे.
रिकाम्या जागा भरा . ब्लिचिंग पावडरचे रेणुसूत्र ........ आहे.
रिकाम्या जागा भरा . कृतिम डायचा शोध ........ ने लावला.
रिकाम्या जागा भरा . ....... चा वापर पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात करतात.
रिकाम्या जागा भरा ...........चा उपयोग पोटातील आम्लपित्त कमी करण्यासाठी होतो .
रिकाम्या जागा भरा . कार्बोक्झिलिक आम्लाच्या सोडियम किवा पोटॅशिअमच्या क्षारांनाला ...... म्हणतात
रिकाम्या जागा भरा . पोर्टेवॅल X-ray युनिटमध्ये ......... हे बीटा किरणांचा स्रोत असते
रिकाम्या जागा भरा . .........ची आयनीभवन शक्ति अत्युच्च असते
रिकाम्या जागा भरा . कांदे बटाटे याच्या साठवणीत त्यांना मोड येऊन खराब होऊ नयेत म्हणून यांवर ...... किरणांचा मारा करतात.
रिकाम्या जागा भरा . रंगपंचमीला वापरला जाणारा लाल रंग हा घातक असतो यामध्ये ......... प्रमाण जास्त असते
रिकाम्या जागा भरा . विशिष्ट प्रकारच्या खडकपासूनही मीठाची निर्मिती होते; अशा मिठाला ......... म्हणतात
रिकाम्या जागा भरा . ........यांनी गॅमा प्रारणाचा शोध लावला
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा . चुन्याच्या निवळीतून ....... वायू जाऊ दिल्यास ती दूधी बनते
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा .अल्फा किरणांचा कमाल वेग प्रकाशच्या वेगाच्या ...... असतो.
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा . किरणोत्सारीचा शोध ....... यांनी लावला
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा . अल्फा कण म्हणजे ....... अणुकेंद्रक होय
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा . तुरटीचे सुत्र .......... आहे
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यांमध्ये ....... समस्थानिकाचा उपयोग केला जातो
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
पोर्सेलिन बनवताना .............. केओलिनमध्ये मिळवतात.
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
वैद्यकीय डिओमध्ये ....... अल्युमिनियम असते
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
........चा उपयोग केक, ढोकळा बनवण्याकरता होतो.
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
खाद्य रंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ...... सारखे आजार उद्भवू शकतात.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
ज्या आयनिक संयुगात `H^+` आणि `OH^-`आयन नसतात तसेच एकाच प्रकारचे धन व ऋण आयन असतात त्यांना सामान्य क्षार म्हणतात .
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
सोडियम क्लोराइड हे क्षार उदासीन असून त्याच्या जलीय द्रावणाचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त असते.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सोडियम कार्बोनटेचा वापर करतात.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
टेफ्लॉनचा द्रवणांक `327^0C`आहे.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
सनसेट यलो हा नैसर्गिक खाद्यरंग आहे.
वेगळा शब्द ओळखा.
`NaCl, HCl, CH_3COOH, H_2SO_4`
वेगळा शब्द ओळखा.
युरेनियम, रेडियम, हेलियम, प्लुटोनियम
नावे लिहा
किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे.
नावे लिहा
पोर्सेलिन तयार करण्यासाठी लागणारी पांढरी माती.
नावे लिहा.
पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाणारे संयुगे.
नावे लिहा . उदासीन पदार्थ
योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा . तुरटीचे सुत्र .......... आहे
नावे लिहा.
विरंजक चूर्णाचे रासायनिक सूत्र
नावे लिहा . स्फटिक संयुगे
रिकाम्या जागा भरा . बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ......आहे.
रिकाम्या जागा भरा . धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूची संख्या ...... आहे.
नावे लिहा.
मिठाचे रासायनिक सूत्र.
नावे लिहा.
नैसर्गिक डाय बनवण्याचा मुख्य स्रोत.
रिकाम्या जागा भरा . टेफ्लानचे रासायनिक नाव .... आहे.
रिकाम्या जागा भरा . ........यांनी गॅमा प्रारणाचा शोध लावला
नावे लिहा
किरणोत्सारिता यावर कार्य करणाऱ्या चार शास्त्रज्ञाचे नाव.
नावे लिहा
किरणोत्सारी मूलद्रव्याची चार उदाहरणे.
नावे लिहा
प्रयोगशाळेत साबण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.
व्याख्या लिहा : किरणोत्सारिता
व्याख्या लिहा : कृत्रिम किरणोत्सर्गी मुलद्रव्ये
व्याख्या लिहा : डाय
व्याख्या लिहा : पावडरकोटिंग
व्याख्या लिहा : मृत्तिका
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अल्फा किरण आणि बीटा किरण
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अल्फा किरण आणि गमा किरण
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... टेफ्लानचे गुणधर्म लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापरले जातात?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... टेफ्लानचे गुणधर्म लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : स्फटिकजल म्हणजे काय ? उदाहरणे द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... सोडियम क्लोराइडचे गुणधर्म व उपयोग लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... सोडियमबायकार्बोनेटचे गुणधर्म व उपयोग लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... विरंजक चुर्णाचे गुणधर्म व उपयोग लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... सोडियम कार्बोनेटेचे गुणधर्म व उपयोग लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अॅनोडायझींगचे उपयोग लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... पावडर कोटिंगचे उपयोग लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सिरॅमिकचे उपयोग लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... कृतिम डायचे दुष्परिणाम लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... किरणोत्सारी पदार्थाचे दुष्परिणाम लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... दुर्गंधीनाशकांचे दुष्परिणाम लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... अपमार्जके म्हणजे काय?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... टेफ्लानचे उपयोग लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा..... वैद्यकशास्त्रात किरणोत्सारी समस्थानिकाचे उपयोग लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा . विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.
शास्त्रीय कारणे लिहा.
पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युतप्रभार देतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
अनोडायझिंगमध्ये अल्युमिनिमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
पाव तयार करताना बेकिंग पावडर वापरतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग अग्निशामक साधनामध्ये होतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्स लावतात
PROBLEM questions and complete solutions for chapter पदार्थ आपल्या वापरातील of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9