Class 9 | CHEMISTRY |
Chapter | आम्ल,आम्लारी आणि क्षार |
NIKITA PUBLICATION MARATHI | PROBLEM |
Number Of Questions | 100 |
Academic Year | 2023-24 |
रिकाम्या जागा भरा : बहुतेक आम्लधर्मी पदार्थ चवीला .....असतात.
रिकाम्या जागा भरा :बहुतेक आम्लरीधर्मी पदार्थ चवीला ..... असतात.
रिकाम्या जागा भरा : `P^H`मापनक्षेणीच्या साह्याने दावणातील ..... आयनाची सह्त्तीं मोजता येते .
रिकाम्या जागा भरा
जेव्हा द्रावणात द्राव्याची संहती ....... असते तेव्हा ते संहत द्रावण असते .
रिकाम्या जागा भरा.
जेव्हा द्राव्याची सहती कमी असते तेव्हा ते .......द्रावण असते .
रिकाम्या जागा भरा :कोणत्याही पदार्थच्या जलिय द्रावणात.....व.....हे दोन्ही आयन असतात मात्र त्याची संहती वेगवेगळी असते .
रिकाम्या जागा भरा :सामू मापनश्रेणी .....पासून ..... पर्यंत मोजली जाते.
रिकाम्या जागा भरा :आम्लारीधर्मी पदार्थंची संहती ...... ने दर्शविता येते ..
रिकाम्या जागा भरा :धातुची आक्साइड ...... असते .
रिकाम्या जागा भरा :आम्लाची आम्लारीबरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते या अभिक्रियेस .... म्हणतात.
रिकाम्या जागा भरा :सामू मोजण्याची सर्वात अचुक पद्दत म्हणजे....... हे विद्यूत साधन होय .
रिकाम्या जागा भरा :पाण्यात विरघळणार्या आम्लारीस ....... म्हणतात .
रिकाम्या जागा भरा :`FeSO_4. 7H_2O ` मध्ये `H_2O` ........दर्शविते .
रिकाम्या जागा भरा :आम्लारीधर्मी पदार्थंची संहती ...... ने दर्शविता येते .
रिकाम्या जागा भरा :इलेकट्रॉनची देवाण घेवाण होऊन तयार होणार्या बंधाना....... म्हणतात.
रिकाम्या जागा भरा :`[NaCl]=1` मोल / लीटर म्हणजे ....... होय .
रिकाम्या जागा भरा :जलीय द्रावणात आयनिक संयुगाचे ....... होते.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा .आम्लारी चवीला ........असतात.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा .संयुगाचे आम्ल किंवा आम्लारीधारी .....च्या मदतीने दाखवता येतात
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . आम्लामध्ये निळा लिटमस .......होतो .
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . ` p^H` .....असणारे द्रावण आम्लधर्मी आहे.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . ........ चा `p^H` सातपेक्षा जास्त आहे .
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण ....या वनस्पतीपासून मिळवतात
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . आम्ल व आम्लारीची परस्पराबरोबर उदासिनीकरण अभिक्रिया होऊन ....व ....तयार होते.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . `H^+` आयन पाण्याबरोबर संयोग पावल्याने ..... आयन तयार होतो
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . दिलेल्या द्रावणाचा सामू काढण्यासाठी...... ची आवश्यकता नसते .
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . अनेक दर्शकाच्या एकत्रित मिश्रणाला..... म्हणतात.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . रेड आक्साइडचे रासायनिक सुत्र..... आहे.
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . .....सौम्य आम्ल आहे .
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . .....सौम्य आम्लारी आहे .
योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा . .....विद्युत अपघटनी द्रावण आहे.
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. आम्ले चवीला तुरट असतात
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. आम्लारी चवीला आंबट असतात .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. पावसाच्या पाण्याचे `p^H` मुल्य 7 आहे .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. आम्लारीची संहती `p^H` ने दर्शवता येते .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. `CH_3COOH` हे सौम्य आम्ल आहे .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. `NaOH` हे सौम्य आम्लारी आहे .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा. `NaCl` हे आयनिक संयुग आहे .
वेगळा घटक ओळखा. क्लोराइड , नायट्रेट, हायड्राइड , अमोनिअम
वेगळा घटक ओळखा. हायड्रोजन क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्सइड, कॅल्शिअम आक्साइड, अमोनिया
वेगळा घटक ओळखा. असेटिक ऍसिड, कार्बनिक ऍसिड, हैड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड.
वेगळा घटक ओळखा. अमोनिअम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशिअम नायट्रेट .
वेगळा घटक ओळखा. सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेटे, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराईड.
वेगळा घटक ओळखा. कॅल्शिअम आक्साइड, मॅग्नेशियम आक्साइड, जिंक आक्साइड, सोडियम आक्साइड
वेगळा घटक ओळखा. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम हायडा्क्साइड, असेटिक ऐसिड, सोडियम नायट्रेट .
नावे लिहा . सौम्य आम्ल
नावे लिहा . तीव्र आम्ल
नावे लिहा . तीव्र आम्लारी
नावे लिहा . सौम्य आम्लारी
नावे लिहा . अल्क
नावे लिहा . आम्लारीधर्मी मूलक
नावे लिहा . आम्लधर्मी मूलक
नावे लिहा . आयनिक संयुगे
नावे लिहा . क्षार
नावे लिहा . उदासीन पदार्थ
नावे लिहा . स्फटिक संयुगे
फरक स्पष्ट करा : आम्ल आणि आम्लारी
फरक स्पष्ट करा :कटायन आणि अनायान
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : व्याख्या लिहा : आम्ल :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आम्लारी :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : तीव्र आम्ल :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :सौम्य आम्ल :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : तीव्र आम्लारी :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : सौम्य आम्लारी :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अल्क :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आम्लाची आम्लारीधर्मता :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :आम्लारीची आम्लधर्मता :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : संहत द्रावण :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : विरल द्रावण :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :वैश्विक दर्शक :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : उदासिनीकरण :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : स्फटिकजल :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आयनिक संयुगे :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : सामू ( `p^H` मापन श्रेणी ):
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आयनिक संयुगे म्हणजे काय ? त्यांचे गुणधर्म लिहा .
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : तीव्र आम्ल व सौम्य आम्ल म्हणजे काय ? त्यांचे उदाहरणे द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लारी म्हणजे काय ? त्यांचे उदाहरणे द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अल्क म्हणजे काय ? त्यांचे उदाहरणे द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आम्लाची आम्लारीधर्मता आणि आम्लारीची आम्लधर्मता म्हणजे काय ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : संहती म्हणजे काय ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : संहत द्रावण आणि विरल द्रावण म्हणजे काय ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : सामू मापनश्रेणी म्हणजे काय ? ती निश्चित कशी करतात ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : उदासिनीकरण म्हणजे काय ? त्याचे उदाहरण द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामूमोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आम्लारीधर्मता या गुणधर्मानुसार आम्लाचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात .
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : धातूंची आम्लाबरोबर काय अभिक्रिया होते एक उदाहरण द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : धातुंच्या आक्साइडबरोबर आम्लाची काय अभिक्रिया होते. एक उदाहरण द्या .
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : अधातूंच्या आक्साइडबरोबर आम्लारीची काय अभिक्रिया होते .
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : धातूंच्या कार्बोनेटेची आम्लाबरोबर काय अभिक्रिया होते ?
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : स्फटिकजल म्हणजे काय ? उदाहरणे द्या.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय? ते सांगून विद्युत अग्र अभिक्रिया स्पष्ट करा .
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्यांचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा. हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, अमोनिआ, अॅसेटिक आम्ल, मॅग्नेशिअम क्लोराइड, कॉपर सल्फेट.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा. मीठ, सोडिअम अॅसिटेट, हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, अमोनिअम क्लोराइड, व्हिनेगार, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ, सल्फर डायऑक्साइड.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
पुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . HCl च्या द्रावणातNaOHचे द्रावण मिळवले.
पुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक अॅसिड मिळवले.
पुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . `KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.
पुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले.
पुढील कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा . रेड आक्साइडची विरल `HCl` बरोबर अभिक्रिया झाली
PROBLEM questions and complete solutions for chapter आम्ल,आम्लारी आणि क्षार of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9