Complete Solutions to EXAMPLES of chapter त्रिकोण of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapter त्रिकोण
NIKITA PUBLICATION MARATHIEXAMPLES
Number Of Questions45
Academic Year2023-24
  1. एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर `5: 6 : 7` आहे तर सर्व कोनांची मापे काढा.


    View Solution
  2. खालील आकृतीचे निरीक्षण करून `angle PRS` व `angle RTS` काढा.


    View Solution
  3. आकृतीमध्ये `triangle ABC` चा `angle ACD` हा बाह्यकोन आहे. `angle B` = `40^@`, `angle A` = `70^@` तर m` angle ACD` काढा.


    View Solution
  4. `triangle PQR` मध्ये `angle P` = `70^@`, `angle Q` = `65^@` तर `angle R` चे माप काढा.


    View Solution
  5. त्रिकोणाच्या कोनांची मापे `x^@`, `(x - 20)^@`, `(x - 40)^@` असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती ?


    View Solution
  6. त्रिकोणाच्या तीन कोनांपैकी एक कोन सर्वांत लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वांत लहान कोनाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा.


    View Solution
  7. आकृतीमध्ये दिलेल्या कोनांच्या मापांवरून x,y,z च्या किमती काढा.


    View Solution
  8. खालील आकृती मध्ये रेषा AB | | रेषा DE आहे. दिलेल्या मापांवरून `angle DRE` व `angle ARE` ची मापे काढा.


    View Solution
  9. `triangle ABC` मध्ये `angle A` ब `angle B` चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात, जर `angle C`= `70^@` तर `angle AOB` चे माप काढा.


    View Solution
  10. आकृतीमध्ये रेषा `AB | | रेषा CD` आणि रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. किरण PT आणि किरण QT हे अनुक्रमे `angle BPQ` व `angle PQD` चे दुभाजक आहेत, तर सिद्ध करा `angle PTQ`=`90^@`


    View Solution
  11. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून `angle a`,`angle b` व `angle c` यांची मापे काढा.


    View Solution
  12. आकृतीमध्ये रेख `DE | | रेख GF` आहे. किरण EG व किरण FG हे अनुक्रमे `angle DEF` व `angle DFM` या कोनांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा की (i) `angle DEF` = `angle EDF`, (ii) `EF=FG`


    View Solution
  13. पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.


    View Solution
  14. पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.


    View Solution
  15. पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.


    View Solution
  16. पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.


    View Solution
  17. खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.


    View Solution
  18. खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.


    View Solution
  19. खालील आकृतीतील माहितीवरून `triangle ABC` व `triangle PQR` या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा.


    View Solution
  20. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे `triangle LMN` व `triangle PNM` या त्रिकोणामध्ये `LM = PN` व `LN = PM` आहे तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा. उरलेले एकरूप घटक लिहा.


    View Solution
  21. आकृतीमध्ये रेख `AB cong` रेख BC आणि रेख `AD cong` रेख CD. तर सिद्ध करा की, `triangle ABD cong triangle CBD`


    View Solution
  22. खालील आकृतीमध्ये `angle P cong angle R` आणि रेख PQ `cong` रेख QR. तर सिद्ध करा की, `triangle PQT cong triangle RQS`


    View Solution
  23. आकृतीमध्ये दाखवलेली माहिती पहा. xआणि y च्या किंमती काढा. तसेच `angle ABD` , `angle ACD` ची मापे काढा.


    View Solution
  24. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यांवर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.


    View Solution
  25. `triangle PQR` मध्ये `angle PQR` = `90^@`, `PQ = 12`, `QR = 5` आणि QS ही PR ची मध्यगा असेल तर QS काढा.


    View Solution
  26. आकृतीमध्ये `triangle PQR` चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर `GT = 2.5` सेमी, तर PG आणि PT यांची लांबी काढा.


    View Solution
  27. `triangle XYZ` च्या प्रतलातील A हा बिंदू कोनदुभाजकावर आहे. जर `AX = 2` सेमी तर AZ काढा.


    View Solution
  28. आकृती मध्ये `angle RST` = `56^@`, रेख `PT bot `किरण ST, रेख `PR bot` किरण SR आणि रेख `PR cong` रेख PT असेल तर `angle RSP` काढा. कारण लिहा.


    View Solution
  29. `triangle PQR` मध्ये `PQ = 10` सेमी, `QR = 12` सेमी, `PR = 8` सेमी तर या त्रिकोणाचा सर्वांत मोठा व सर्वांत लहान कोन काढा.


    View Solution
  30. `triangle FAN` मध्ये `angle F` = `80^@`, `angle A` = `40^@` तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजू काढा.


    View Solution
  31. सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.


    View Solution
  32. `triangle ABC` मध्ये `angle BAC` चा दुभाजक, बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की `triangle ABC` हा समदिभुज त्रिकोण आहे.


    View Solution
  33. आकृतीमध्ये जर रेख `PR cong` रेख PQ तर दाखवा कि रेख `PS gt` रेख PQ


    View Solution
  34. आकृतीमध्ये `triangle ABC` चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि `AE = BD` आहे, तर सिद्ध करा कि रेख `AD cong` रेख BE.


    View Solution
  35. जर `triangle XYZ` ~`triangle LMN` तर संगत बांजूची गुणोत्तरे लिहा.


    View Solution
  36. `triangle XYZ` मध्ये `XY = 4` सेमी, `YZ = 6` सेमी, `XZ = 5` सेमी, जर
    `triangle XYZ `~`triangle PQR` आणि `PQ = 8` सेमी असेल तर `triangle PQR` च्या
    उरलेल्या बाजू काढा.


    View Solution
  37. समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा.


    View Solution
  38. खालील बहुपर्यायी प्रश्‍नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी .......... नसेल.


    View Solution
  39. खालील बहुपर्यायी प्रश्‍नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    `triangle PQR` मध्ये जर `angle R gt angle Q` तर .......... असेल.


    View Solution
  40. खालील बहुपर्यायी प्रश्‍नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    `triangle TPQ` मध्ये `angle T` = `65^@`, `angle P` =`90^@` तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते ?


    View Solution
  41. `triangle ABC` हा समदिभुज त्रिकोण आहे. ज्यात `AB = AC` आहे आणि BD ब CE या दोन मध्यगा आहेत, तर `BD = CE`, दाखवा


    View Solution
  42. आकृतीमध्ये `triangle ABC` च्या BC बाजूबर D आणि E बिंदू असे आहेत की `BD = CE` तसेच `AD = AE` तर दाखवा की, `triangle ABD cong triangle ACE`.


    View Solution
  43. आकृतीमध्ये `triangle PQR` च्या बाजू QR वर S हा कोणताही एक बिंदू आहे तर सिद्ध करा की, `PQ+QR+RP gt 2PS`


    View Solution
  44. आकृतीमध्ये `triangle ABC` च्या `angle BAC` चा दुभाजक BC ला D बिंदूत छेदतो, तर सिद्ध करा की `AB gt BD`.


    View Solution
  45. आकृतीमध्ये रेख PT हा `angle QPR` चा दुभाजक आहे. बिंदू R मधून काढलेली रेख PT ला समांतर असणारी रेषा, किरण QP ला S बिंदूत छेवते, तर सिद्ध करा की, `PS = PR`.


    View Solution

EXAMPLES questions and complete solutions for chapter त्रिकोण of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS त्रिकोण