Class 9 | MATHS |
Chapter | चोकोन |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 28 |
Academic Year | 2023-24 |
समांतरभुज `square ABCD` मध्ये `angle A` = `(3x + 12)^@` `angle B` = `(2x- 32)^@` , तर x ची किंमत काढा, त्यावरून `angle C `आणि `angle D` ची मापे काढा.
कोणताही आयत समांतरभुज असतो, हे सिद्ध करा.
`square ABCD` या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर `l(AC) = 8` सेंमी तर `l(BO) = ?` जर `angle CAD` = `35^@` तर `angle ACB` = ?
`square PQRS` या समभुज चौकोनात जर `l(PQ) = 7.5` सेंमी तर `l(QR) = ?` जर `angle QPS` = `75^@` तर `angle PQR` = ? `angle SRO` = ?
`square IJKL` या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. तर `angle IMJ`, `angle JIK` आणि `angle LJK` यांची मापे ठरवा.
एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 20 सेंमी, 21 सेंमी आहे, तर त्या चौकोनाथी बाजू व परिमिती काढा.
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक. समांतर भुज चौकोन समभुज चौकोन असतो
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक चौरस हा आयत असतो.
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.
खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा,
प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.
`square ABCD` च्या कोनांची मापे `4:5:7:8` या प्रमाणात आहेत. तर `square ABCD` समलंब आहे, हे दाखवा.
समलंब `square PQRS` मध्ये बाजू `PS || बाजू QR` आणि बाजू `PQ cong` बाजू SR, बाजू `QR gt` बाजू PS तर सिख करा `angle PQR` `cong` `angle SRQ`
`square IJKL` मध्ये बाजू IJ || बाजू KL, असून `angle I` = `108 ^@`, `angle K` = `53^@` तर `angle J` आणि `angle L` यांची मापे काढा.
`square ABCD` म ध्ये `बाजू BC | | बाजू AD` असून बाजू `AB cong` बाजू DCजर `angle A` = `72^@` तर `angle B` आणि `angle D` मापे ठरया.
आकृतीमध्ये `square PQRS` आणि `square MNRL` हे आयत जहेत. बिंदू M हा PR चा मध्यबिंदु आहे तर सिद्ध करा
`SL = LR`
`triangle ABC` या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे मध्यबिंदू आहेत तर `triangle FED` हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा.
आकूती मध्ये रेख PD ही `triangle PQR` ची मध्यगा आहे. बिंदू T हा PD चा मध्यबिंदू आहे. QT वाढवल्यावर PR ला M बिंदूत छेदतो, तर दाखवा की `(PM)/(PR)` = `1/3`
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोडया एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12`sqrt2` सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे `(2x)^@` व `(3x - 40)^@` असतील तर `x = ?`
एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.
चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.
समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3ः4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा.
समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेंमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.
आयत PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर `angle QMR` = `50^@` तर `angle MPS` चे माप काढा.
खालील आकृतीमध्ये रेख `AB | |रेख PQ`, रेख `AB cong` रेख PQ, रेख `AC | | रेख PR`,- रेख `AC cong` रेख PR तर सिद्ध करा की रेख `BC | | रेख QR` व रेख `BC cong` रेख QR.
EXERCISE questions and complete solutions for chapter चोकोन of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9