Class 9 | MATHS |
Chapter | निर्देशक भूमिती |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 51 |
Academic Year | 2023-24 |
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(-3,2)

B(-5,-2)

K(3.5, 15)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
D(2, 10)

E(37,35)

F(15, -18)
खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
G(3,-7)

H(0,-5)

M(12, 0)

N(0, 9)

P(0, 2.5)

Q(-7, - 3)
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ?
ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ?
ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ?
ज्यांचा x निर्देशक धन व y निर्देशक ऋण आहे.
खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ?
ज्यांचा x निर्देशक ऋण व y निर्देशक धन आहे.
प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा.
L(-2, 4), M(5, 6), N(- 3, - 4), P(2,-3), Q(6,- 5), S(7, 0), T(0, - 5)
`x = 2` आणि `y = -3` या समीकरणांचे आलेख काढा.
Y-अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा.
X-अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा.
Q(-3,-2) हा बिंदू Y-अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा.
Y-अक्ष आणि रेषा x = -4 या समांतर रेषा आहेत, तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे ?
खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख X अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख
Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा.
`x = 3`

`y - 2 = 0`

`x + 6 = 0`

`y = -5`
खालील समीकरणांचे आलेख काढा.
`x + y = 2`
खालील समीकरणांचे आलेख काढा.
`3x - y = 0`
खालील समीकरणांचे आलेख काढा.
`2x + y = 1`
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
X अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
रेषा y = x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
X अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
(- 4, - 3) हा बिंदू कोणत्या चरणात असेल ?
a)पहिल्या
b)दुसऱ्या
c)तिसऱ्या
d)चौथ्या
खालील बहुपर्ययी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपकी अचूक पर्याय निवडा.
(-5, 5), (6, 5), (- 3, 5), (0, 5) या बिदूंना सामावणाऱ् रेषेचे स्वरूप कसे असेल
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
P(- 1, 1), Q(3, - 4), R(1, - 1), S(- 2, - 3), T(- 4, 4) यापैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणते ?
a)P आणि T
b)Q आणि R
c)फक्त S
d)P आणि R
आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
Q आणि R या बिंदूंचे निर्देशक लिहा.
आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
T व M बिंदूंचे निर्देशक लिहा.
आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे ?
आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कोणत्या बिंदूचे x आणि y निर्देशक समान आहेत ?
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(5, - 3)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(- 7, - 12)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(- 23, 4)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(- 9, 5)
खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील हे लिहा.
(0,-3)

(-6, 0)
खालील बिंदू आलेख कागदावर स्थापन करा.
A(1, 3), B(- 3, -1), C(1, - 4), D(- 2, 3), E(0, - 8), F(1, 0)
शेजारील आलेखात रेषा LM ही Y अक्षाला
समांतर रेषा आहे.
रेषा LM चे Y अक्षापासूनचे अंतर किती ?
शेजारील आलेखात रेषा LM ही Y अक्षाला
समांतर रेषा आहे.
P, Q, R या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा..
शेजारील आलेखात रेषा LM ही Y अक्षाला
समांतर रेषा आहे.
बिंदू L आणि M यांच्या x निर्देशकांतील फरक किती ?
X अक्षाला समांतर आणि X अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहेत ? त्यांची समीकरणे लिहा.
कोणतीही वास्तव संख्या a ही घेऊन Y-अक्ष आणि `x = a` या रेषेमधील अंतर ठरवा.
EXERCISE questions and complete solutions for chapter निर्देशक भूमिती of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9