Class 9 | MATHS |
Chapter | समांतर रेषा |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 28 |
Academic Year | 2023-24 |
आकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = `85^@` तर खालील कोनांची मापे काढा.
`angle RHD`
आकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = `85^@` तर खालील कोनांची मापे काढा.
`angle PHG`
आकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व. रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = `85^@` तर खालील कोनांची मापे काढा.
`angle HGS`
आकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व. रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = `85^@` तर खालील कोनांची मापे काढा.
`angle MGK`
आकृतीमध्ये रेषा p` ||` रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही कोनांची मापे दाखवली आहेत. यावरून `angle a`, `angle b`, `angle c`,` angle d` यांची मापे काढा.
आकृतीमध्ये रेषा l | | रेषा m व रेषा n | | रेषा p आहे. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून `angle a`,`angle b`, `angle c` ची मापे काढा.
आकृतीमध्ये, रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ हि छेदिका आहे तर आकृतीत दाखवलेल्या कोनाच्या मापांवरून पुढील कोनांची मापे काढा.
`angleART`

`angleCTQ`

`angleDTQ`

`anglePRB`
आकृतीमध्ये y= `108^@` आणि x= `71^@` तर रेषा m व रेषा n समांतर होतील का ? असल्यास कारण लिहा.
आकृतीमध्ये, जर `angle a cong angle b` तर सिद्ध करा रेषा l || रेषा m.
आकृतीमध्ये , जर `angle a cong angle b` आणि `angle x cong angle y` तर सिद्ध करा कि रेषा l || रेषा n.
आकृतीमध्ये, जर किरण `BA ||` किरण DE, ` angle C`= `50^@` आणि `angle D`= `100^@` , तर `angle ABC` चे माप काढा.
(सूचना : बिंदू C मधून रेषा AB ला समांतर रेषा काढा.)
आकृतीमध्ये, किरण `AE ||` किरण BD, किरण AF हा `angle EAB` चा आणि किरण BC हा `angle ABD` चा दुभाजक आहे, तर सिद्ध करा की, रेषा AF | | रेषा BC.
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज .......... असते.
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन रेषांना एकाच छेदिकेने छेदले असता .......... कोन तयार होतात.
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40° असेल
तर त्याच्या संगतकोनाचे माप .......... असते.
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
`triangle ABC` मध्ये `angle A = 76^@`, `angle B = 48^@`, तर `angle C` चे माप ........ आहे.
खालील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75°
असेल तर दुसऱ्या कोनाचे माप ........ असते.
किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा `angle QPR` च्या आंतरभागात व बिंदू A हा `angle RPQ` च्या बाह्यभागात आहे. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या लिहा.
कोटिकोन

पूरक कोन

एकरूप कोन
जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर दुसन्या रेषेलाही ती लंब असते हे सिद्ध करा.
आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून `angle x` आणि `angle y` यांची मापे काढा आणि सिद्ध करा की रेषा l || रेषा m
रेषा `AB || रेषा CD ||` रेषा EF आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. जर `y : z = 3 : 7` तर x ची किंमत काढा.
आकृतीमध्ये जर रेषा q || रेषा r, रेषा p ही त्यांची छेदिका असेल आणि `angle a = 80^@` तर `angle f` व `angle g` काढा.
आकृतीमध्ये जर रेषा AB || रेषा CF आणि रेषा BC || रेषा ED तर सिद्ध करा `angle ABC` = `angle FDE`
EXERCISE questions and complete solutions for chapter समांतर रेषा of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9