Class 9 | PHYSICS |
Chapter | द्रव्याचे मोजमाप |
NIKITA PUBLICATION MARATHI | PROBLEM |
Number Of Questions | 29 |
Academic Year | 2023-24 |
रिकाम्या जागा भरा :रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्य किंवा..... होत नाही
रिकाम्या जागा भरा :संयुगातील घटक मूलद्रव्याचे...... प्रमाण नेहमी स्थिर असते
रिकाम्या जागा भरा :दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या संयोगातून............ तयार होतात
रिकाम्या जागा भरा :मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला ......असे म्हणतात
रिकाम्या जागा भरा :ऑक्सयजेनचे रेणुवस्तुमान .....आहे
रिकाम्या जागा भरा :18 ग्रम पाणी म्हणजे..... मोल पाणी होये
रिकाम्या जागा भरा :पोटॅशिअम नायट्रेटचे सूत्र ....आहे
रिकाम्या जागा भरा :कार्बन डायऑक्सिडें रेणुवस्तुमान .....आहे
रिकाम्या जागा भरा :ॲव्हगॅड्रॉ अंक ......या अक्षराने दर्शवितात
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :पाण्यांमधय हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण ....असते
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :कॉर्बन डायऑकसाइड मध्य कॉर्बन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण असते
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :कॅल्शिअमची संज्ञा.... आहे
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :सोडियम सल्फेटमध्य.... आणि .....हि मूलद्रव्ये असतात
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :कॅल्शिअम क्लोराइडचे सूत्र आहे
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :ग्रम कॅल्शिअममध्य .....इतके मोल असतात
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :1 मोल ऑक्सिजनचे वजन ग्रम... आहे
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :0.5 मोल नायट्रोजनचे वजन ग्रम.... आहे
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :मूलद्रव्याच्या बाह्मतमकक्षेता 7 इलेकट्रोन्स असतील तर त्यांची संयुजा ......असते
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा : दोन संयुजा असलेल्या मूलद्रव्याचे संरूपण .....असते
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :ॲल्युमिनियम ऑक्साइडचे सूत्र..... आहे
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :`N_A` हे अक्षर...... दर्शविते
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये पुन्हा लिहा :1 मोल पदार्थत... इतके रेणू असतात
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :संयुगातील घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण नेहमी अस्थिर असते
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :`6.22 times 10^22` या संख्येला ॲव्हगॅड्रॉ अंक म्हणतात
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :कॉर्बनच्या एका अणूचे वस्तुमान `times (1/12)`इतक्या वस्तुमानाशी तुलना करता हायड्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हे सरासरी सापेक्ष वस्तुमान आहे
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा : कॉर्बनडाय ऑक्साईडमधील कॉर्बन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण `3:6` असते
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :दिलेल्या रेणूतील अणूंच्या अणू वस्तुमानांची बेरीज म्हणजे पदार्थाचे रेणुवस्तुमान होय.
खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा : मुद्र्व्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात
PROBLEM questions and complete solutions for chapter द्रव्याचे मोजमाप of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9