Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to PROBLEM of chapter वेव्ह ऑप्टिक्स of Class 9 book with complete answers and questions

Class 9PHYSICS
Chapterवेव्ह ऑप्टिक्स
NIKITA PUBLICATION MARATHIPROBLEM
Number Of Questions22
Academic Year2023-24
  1. रिकाम्या जागा भरा : अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर प्रकाशकिरण परावर्तनांनतर ......मधून जातो


    View Solution
  2. रिकाम्या जागा भरा :....... आरशाला अभिसारी आरसा म्हणतात


    View Solution
  3. रिकाम्या जागा भरा : अंतवक्र आरशाचे नाभीय अंतर नेहमी .......असते


    View Solution
  4. रिकाम्या जागा भरा : ......आरशाचे नाभीय अंतर ऋण असते


    View Solution
  5. रिकाम्या जागा भरा : .... आरशाचे नाभीय अंतर धन असते


    View Solution
  6. रिकाम्या जागा भरा : ..आरशाला अपसारी आरसा म्हणतात


    View Solution
  7. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: डॉक्टर प्रकाशझोताचा वापर करून दात , कान , इ। ची तपासणी करतात


    View Solution
  8. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा:........ प्रकाश किरण अपसारीत होतात


    View Solution
  9. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा:........ प्रकाश किरण अपसारीत होतात


    View Solution
  10. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा:... .........हे आरशाचे सूत्र आहे .


    View Solution
  11. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: .........प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही.


    View Solution
  12. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: ........आरशाला अभिसारी आरसा म्हणतात .


    View Solution
  13. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: गोलीय आरशाचा ध्रुव व मुख्य नाभी यातील अंतर ......म्हणतात.


    View Solution
  14. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: 10 से. मी उंचीची एक वस्तू सपाट आरशासमोर ठेवली आहे. त्याच्या आरशातील प्रतिमेची उंची ......असेल .


    View Solution
  15. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: अंतवर्क आरशाच्या वक्रता केंद्रातून जाणारा प्रकाश किरण प्रवर्तनानंतर .......


    View Solution
  16. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य लिहा: 30 से. मी वक्रता त्रिज्या असलेल्या अंतवर्क आरशाचे नाभीय अंतर........ असते .


    View Solution
  17. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा:आरसा हा परावर्तनशील प्रष्ठभाग आहे


    View Solution
  18. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा:अंतर्गोल आरशाला अभिसारी आरसा म्हणतात


    View Solution
  19. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा:सौर उपकरणामध्ये अंतर्वकृ आरसा वापरतात


    View Solution
  20. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा:` `1/v - 1/u = 1/f``याला आरशाचे सूत्र म्हणतात


    View Solution
  21. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा: बहिर्गोल आरशामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते


    View Solution
  22. खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा: वस्तूच्या स्थानानुसार बहिर्गोल आरशामुळे होणारे विशाल धन अथवा ऋण असते


    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter वेव्ह ऑप्टिक्स of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 PHYSICS वेव्ह ऑप्टिक्स