Class 9 | PHYSICS |
Chapter | ध्वनीचा अभ्यास |
NIKITA PUBLICATION MARATHI | PROBLEM |
Number Of Questions | 23 |
Academic Year | 2023-24 |
रिकाम्या जागा भरा . समुंद्राची खोली कांड्यासाठी ........तंत्रज्ञान वापरतात.
रिकाम्या जागा भरा . धवनीची तीव्रता तरंगाच्या ..........वर अवलंबून असते.
रिकाम्या जागा भरा . साध्या दोलकाच्या आंदोलनाने निर्माण झालेला धवनी ........ धवनी होय .
रिकाम्या जागा भरा . धवनी लहरीना प्रसारणासाठी ची गरज असते .
रिकाम्या जागा भरा . इकोकार्डिओग्राफी तंत्रज्ञान .......तरंगांचे परावर्तन या वैशिष्ठ्यावर आधारित आहे .
रिकाम्या जागा भरा . धवनीतरंग हे ....... होत.
रिकाम्या जागा भरा . 20 KHz पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या धवनीला .......म्हणतात.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा .... वट वाघ्ठे .........या तंत्राचा वापर करून आपल्या वाटेतील अडथव्याची माहिती मिटठवतात .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा ....वारंवारतेचे SI एकक .......... आहे.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा ..... तरंगाची वारंवारता 20 Hzअसल्यास तरंगकाल असला पाहिजे .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा .....तरंगांचा तरंगकाल 0.01S असल्यास तरंगाची वारंवारता ..........असली पाहिजे.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . ...../ते......../ या वारंवारिते मधील धवनी मानवी कान ऐकू शकतो .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . आपल्या मेंदूत धवनीचे सातत्य सुमारे ....... असते.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . 22 C तापमानाला धवनीचा हवेतील वेग ......असतो .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . आपाती धवनीने परावेर्तक प्रस्तभागास काढलेल्या स्तंभेकेशी केलेला कौन 40 C मापाचा आहे तर प्रवर्तन कौन ..... मापाचा असेल.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . धवनीलहरीचे माध्यमातून प्रसारण होताना ......... एका ठिकाणाहून दुसन्या ठीकणी वहन होते .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . SI पद्तीत तरंग लांबीचे एकक ......आहे .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पून्हा लिहा . धवनी हे ....... रूप आहे.
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा .... श्रवयातीत धवनीचे वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असते.
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा .... द्रवापेक्षा स्थायुंमध्ये धवनेचा वेग अधिक असतो .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा .... धवनेचा पाण्यातील वेग धवनच्या हवेतील वेगापेक्षा कमी असते .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा .... सोनार चा उपयोग पाणबुडीचे स्थान शोधण्यासाठी होतो .
खालील विधाने चुक की बरोबर ते लिहा .... अवश्रव्य धवनेचे वारंवारिता 20000 Hz पेक्षा. जास्त असते.
PROBLEM questions and complete solutions for chapter ध्वनीचा अभ्यास of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9