Complete Solutions to PROBLEM of chapter धारा विधुत of Class 9 book with complete answers and questions

Class 9PHYSICS
Chapterधारा विधुत
NIKITA PUBLICATION MARATHIPROBLEM
Number Of Questions47
Academic Year2023-24
  1. रिकाम्या जागा भरा :......म्हणजे वाहकातून वाहणारा इलेकट्रॉनच्या प्रवाह होय


    View Solution
  2. रिकाम्या जागा भरा : एका इलेकट्रोनिकवरील प्रभार........... एवढा असतो


    View Solution
  3. रिकाम्या जागा भरा :परिपथातील विधुतधारा मोजण्यासाठी ..........चा उपयोग करतात


    View Solution
  4. रिकाम्या जागा भरा :......या शास्त्राज्ञाच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव दिले आहे


    View Solution
  5. रिकाम्या जागा भरा :विधुत विभवतरांचे SI एकक...... आहे


    View Solution
  6. रिकाम्या जागा भरा :कुलोम हे ......या राशीचे SI एकक आहे


    View Solution
  7. रिकाम्या जागा भरा :अम्पिअर हे ......या राशीचे एकक आहे


    View Solution
  8. रिकाम्या जागा भरा :वाहकाची .......म्हणजेच विशिष्ट रोध होय


    View Solution
  9. रिकाम्या जागा भरा :विधुत रोधाचे SI एकक .....आहे


    View Solution
  10. रिकाम्या जागा भरा : 1 व्होल्ट = `times` 1 कुलोम


    View Solution
  11. रिकाम्या जागा भरा :1 अम्पियर =....... `times` 1 सेकंद


    View Solution
  12. रिकाम्या जागा भरा :1 कॅलरी = ज्यूल


    View Solution
  13. रिकाम्या जागा भरा :1 मेगावॅट = वॅट


    View Solution
  14. रिकाम्या जागा भरा : 1 ओहम = /1 अँम्पीयर


    View Solution
  15. रिकाम्या जागा भरा :रोधाच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधात समान....... वाहते


    View Solution
  16. रिकाम्या जागा भरा :`3 ohm व 6 ohm` रोध परिपथात समांतर जोडणीत जोडले


    View Solution
  17. रिकाम्या जागा भरा :उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष सम्पक्रात आल्यास ......होते


    View Solution
  18. रिकाम्या जागा भरा :1 मिक्रोएम्पियर = A


    View Solution
  19. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : 1mA=


    View Solution
  20. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :परिपथातील परिणाम रोध वाढवण्यासाठी रोधाची जोडणी .....करतात


    View Solution
  21. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :जर रोधाच्या दोन टोकामध्ये इतके विभवांतर प्रयुक्त केले , तर न्यातून वाहणारी विधुतधारा


    View Solution
  22. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : 1MV = .....V


    View Solution
  23. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : 1व्होल्ट =...... मिलीव्होल्ट


    View Solution
  24. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :ज्या पदार्थातून विधुतधारा वाहू शकत नाही अशा पदार्थाना..... म्हणतात


    View Solution
  25. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :SI पद्धतीत रोधकतेचे SI एकक........ आहे


    View Solution
  26. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : एका परिपथातील विभवांतर स्थिर ठेवून जर रोध चोपट केला तर परिपथातून वाहणारी विधुतधारा .......


    View Solution
  27. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :जेव्हा परिपथातील रोधांची जोडणी एकास एक अशा पद्धतीने म्हणजे एकसर पद्धतीने केली जाते तेव्हा प्रत्येक रोधातून समान..... वाहते


    View Solution
  28. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :परिपथात रोधांच्या..... जोडणीत प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते


    View Solution
  29. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :एका व्होल्टमीटरमध्ये आणि यांच्यामध्ये खुणा आहते तर त्या व्होल्टमीटरचे लघुतम माप = ....V


    View Solution
  30. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा : `2ohm, 3 ohm` आणि `4ohm` यांचे तीन रोध एकास एक जोडले असता त्यांचा सममूल्य रोध .....`ohm` असले


    View Solution
  31. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :जर `5 ohm` आणि `10ohm` यांचे दोन रोधक समांतर जोडणीत जोडले तर त्यांचा सममूल्य रोध ....असले


    View Solution
  32. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :` 1muV` =.........V


    View Solution
  33. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :जर वाहकाचा रोध वाढवला तर वाहकातून विधुतधारा ......


    View Solution
  34. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :वितळतार .....समिश्रापासून बनवितात


    View Solution
  35. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :रोधकांच्या एकसर जोडणीचा रोध हा जोडणीतील सर्व रोधकाच्या..... असतो


    View Solution
  36. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :विधुतधारेचे SI एकक कुलोम आहे


    View Solution
  37. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :विद्युतप्रभाराचे पद्धतीतील एकक व्होल्ट आहे


    View Solution
  38. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :व्होल्टमीटर हा नेहमी कोणत्याही उपकरणाशी एकसर जोडणीने जोडतात


    View Solution
  39. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :विधुतधारेचा संकेतमान्य दिशा हि धन विभवपतळीकडून ऋण विभवपातळीकडे असते


    View Solution
  40. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :चांदी आणि तांबे हे उत्तम संवाहक आहते


    View Solution
  41. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :शुद्ध धातूची रोधकता हि समिश्राच्या रोधकतेपेक्षा जास्त असते


    View Solution
  42. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :विधुत बल्बमधील कुंडल हे नेहमी कमी विलयबिंदू असलेल्या तारेपासून बनवतात


    View Solution
  43. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :विधुत घाटातील इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित टोकांकडून धन प्रभारित टोकाकडे वाहतात


    View Solution
  44. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :परिपथातील रोध कमी करण्यासाठी रोधांची एकसर जोडणी करतात


    View Solution
  45. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :रोध मोजण्याचे SI एकक `ohm m` आहे


    View Solution
  46. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :वितळवार हि उच्च विलयबिंदू असलेली तार असते


    View Solution
  47. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :धातूची रोधकता तापमानावर अवलंबून असते


    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter धारा विधुत of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 PHYSICS धारा विधुत