Class 9 | PHYSICS |
Chapter | अवकाश निरीक्षण : दुर्बिण |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 10 |
Academic Year | 2023-24 |
रिकाम्या जागा भरा.
दृश्य प्रकारची तरंगलांबी सुमारे..............ते..............मध्ये असते.
रिकाम्या जागा भरा.
GMRT चे कार्य................लहरीवर अवलंबून असते.
रिकाम्या जागा भरा.
क्ष-किरणांच्या एका दुर्विणीला...............या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे.
रिकाम्या जागा भरा.
अवकाश निरिक्षणासाठी दुर्विणीचा वापर सर्वप्रथम .................. या शास्त्रज्ञाने केला.
रिकाम्या जागा भरा.
भारतातील दृश्यप्रकारची सर्वात मोठी दुर्बिण ........... येथे स्थित आहे.
रिकाम्या जागा भरा.
................ हा उपप्रह शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो.
रिकाम्या जागा भरा.
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्राड्वारा................मध्ये अँस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
रिकाम्या जागा भरा.
भारतातील सर्वात मोठी..................मीटर व्यासाची दुर्बिण आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान, नैनिताल ह्या संस्थेत स्थित आहे.
रिकाम्या जागा भरा.
पुण्याजवळ..................येथे दशारा' उभारण्यात आली आहे
रिकाम्या जागा भरा.
प्रकाशाचा गुणधर्म...................आहे.
EXERCISE questions and complete solutions for chapter अवकाश निरीक्षण : दुर्बिण of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9