Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to PROBLEM of chapter गतीचे नियम of Class 9 book with complete answers and questions

Class 9PHYSICS
Chapterगतीचे नियम
NIKITA PUBLICATION MARATHIPROBLEM
Number Of Questions34
Academic Year2023-24
  1. रिकाम्या जागा भरा : वस्तूंच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूंमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे म्हणतात


    View Solution
  2. रिकाम्या जागा भरा : अत्तवरण म्हणजे ...........त्वरण होये


    View Solution
  3. रिकाम्या जागा भरा :जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा .......... प्रत्येक बिंदूपाशी बदलतो


    View Solution
  4. रिकाम्या जागा भरा: टक्कर होताना ..........नेहमी अक्षय्य राहतो


    00:41
    View Solution
  5. रिकाम्या जागा भरा :अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या......नियमावर आधारित आहे


    01:08
    View Solution
  6. रिकाम्या जागा भरा :गतीच्या........ प्रकारात , वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करते


    01:18
    View Solution
  7. रिकाम्या जागा भरा :वस्तू जेव्हा सुरुवातीच्या बिंदूशी परत येते , तेव्हा तिचे विस्थापन ........ असते


    01:08
    View Solution
  8. रिकाम्या जागा भरा :गतिविषयक दुसरे समीकरण `s= u + t`हे......... आहे .


    View Solution
  9. रिकाम्या जागा भरा :मन्दनाचे CGS एकक........ आहे


    00:25
    View Solution
  10. रिकाम्या जागा भरा :वेगाला परिणाम व ......... असते


    01:31
    View Solution
  11. रिकाम्या जागा भरा :SI पद्धतीत बलाचे एकक ........ असते


    01:37
    View Solution
  12. रिकाम्या जागा भरा :खाद्य वस्तूला गतिमान करण्यासाठी बाल प्रयुक्त होते


    View Solution
  13. रिकाम्या जागा भरा :बलाचे CGS पद्धतीतील एकक .....आहे


    01:18
    View Solution
  14. रिकाम्या जागा भरा : संवेगाचे SI पद्धतीतील एकक .....आहे


    01:33
    View Solution
  15. रिकाम्या जागा भरा :संवेगाचे CGS पद्धतीतील एकक .....आहे


    00:36
    View Solution
  16. रिकाम्या जागा भरा : 1 न्यूटन = डाईन


    00:41
    View Solution
  17. रिकाम्या जागा भरा : ....... = वस्तूमान `times` वेग


    00:43
    View Solution
  18. रिकाम्या जागा भरा : ........ = वस्तूमान `times` त्वरण


    00:42
    View Solution
  19. रिकाम्या जागा भरा :बल = ..... परिवर्तनाचा दर


    00:55
    View Solution
  20. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :वस्तू सरळ रेषेत एकसमान त्वरणाने गतिमान असतात तिने t या कालावधीत कापलेले अंतर , s =


    02:28
    View Solution
  21. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :खालील भोतिक राशींपैकी ......या राशीला दिशा नसते


    01:29
    View Solution
  22. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात..... होणारा बदल होये


    01:25
    View Solution
  23. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :गतिविषयक पहिले समीकरण ......हे आहे


    01:33
    View Solution
  24. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :बल हे..... निगढीत आहे


    View Solution
  25. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले , तर तिचे त्वरण


    View Solution
  26. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य पुन्हा लिहा :0.5Kgवस्तुमानाच्या वस्तूवर 2N बल लावल्यास त्या वस्तूत त्वरण निर्माण होईल


    View Solution
  27. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :वस्तूचा सरासरी वेग शून्य असू शकतो


    View Solution
  28. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :गतिविषयक तिसरे समीकरण `V^2 = u^2 - 2as`


    View Solution
  29. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :वस्तूचे सरासरी त्वरण शून्य असू शकते


    View Solution
  30. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :त्वरणाची दिशा वेगाच्या दिशेच्या विरुद्ध असू शकते


    View Solution
  31. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :वस्तूला एक समान वर्तूळाकार गती असताना वस्तूंच्या त्वरणात बदल होत नाही ।


    View Solution
  32. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :त्वरण वेगाला लंबरूप असू शकते


    View Solution
  33. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :अवत्वरणाला दिशा व परिमाण दोन्ही असतात


    View Solution
  34. खालील विधाने चूक कि बरोबर ते लिहा :वस्तुमान ही अदिश राशी आहे


    View Solution

PROBLEM questions and complete solutions for chapter गतीचे नियम of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 PHYSICS गतीचे नियम