एक तीन अंकी संख्या तिच्या अंदांच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते, तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 भे कमी आहे, तर ती तीन अंकी संख्या शोधा.
Step by step video & image solution for एक तीन अंकी संख्या तिच्या अंदांच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते, तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 भे कमी आहे, तर ती तीन अंकी संख्या शोधा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
1, 2, 3, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) =
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solution0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांची पुनरावृत्ती करून, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) = ......
View Solutionएक फासा टाकला असता समर संख्या मिव्ठण्याची संभाव्यता ........... आहे.
View Solutionएक फासा फेकला असता, 5 पेझ्ञा लहान सम संख्या मिल्णण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solutionदोन वेगवेगल्ले फासे एकाचवेल्ढी टाकले असता त्या दोघांच्या पृष्ठभागांवरही सम संख्या येण्याची संभाव्यता ........आहे.
View Solutionएका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर 4 पेक्षा मोठी संख्या मिलण्याची संभाव्यता ...... आहे
View Solution