एका हॉकी संघात 6 बचाब करणारे, 4 आक्रमक ब एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्तीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील संभाव्यता काढा.
गोलरक्षक हा संघनायक असणे.
Step by step video & image solution for एका हॉकी संघात 6 बचाब करणारे, 4 आक्रमक ब एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्तीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील संभाव्यता काढा. गोलरक्षक हा संघनायक असणे. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
एका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणितोी श्रेढोंचो पहिली दोन पदे - 3, 4 आहेत, तर 21 वे पद .......... आहे
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.
View Solutionएक फासा टाकला असता समर संख्या मिव्ठण्याची संभाव्यता ........... आहे.
View Solutionएका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionयादृच्छिक पदघतीने इंग्रजी मूल्ठाक्षरांतील एक अक्षर निवडले असता ते अक्षर व्यंजन असण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solutionयोग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या केंटमघून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राणी असण्याची संभाव्यता ........ आहे
View Solution