सचिनने मत्स्यालयाच्या दुळानातून त्याच्या अक्वेरियमसाठी मासे विकत आणले. दुकानदाराने 5 नर मासे ब 8 मादी मासे असलेल्या एका टाकीतून एक मासा यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो मासा नर भासा असण्याची संभाव्यता काय?
Step by step video & image solution for सचिनने मत्स्यालयाच्या दुळानातून त्याच्या अक्वेरियमसाठी मासे विकत आणले. दुकानदाराने 5 नर मासे ब 8 मादी मासे असलेल्या एका टाकीतून एक मासा यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो मासा नर भासा असण्याची संभाव्यता काय? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या केंटमघून एक पता काढला तर तो पत्ता लालही नाही आणि राणीही नाही अशी संभाव्यता .............. आहे.
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionएक फासा टाकला असता, त्याच्या वरच्या पृष्ठभागावर 7 येण्याची संभाव्यता .......... आहे.
View Solutionएका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionयादृच्छिक पदघतीने इंग्रजी मूल्ठाक्षरांतील एक अक्षर निवडले असता ते अक्षर व्यंजन असण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solutionयोग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या केंटमघून एक पत्ता काढला, तर तो पत्ता राणी असण्याची संभाव्यता ........ आहे
View Solutionयोग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कैटमघूव एक पत्ता कांढला, तर तो पत्ता एक्का असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionयोग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कैंटमयून एक पत्ता यादृषच्छिक पदधतीने काढला, तर तो पता संख्येचा पत्ता असण्याची संभाव्यता ..... किती?
View Solution