खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका चौरसाचा कर्ण 10√2 सेंमी असल्यास त्याची परिमिती ....... असेल ?
10 सेंमी
40√2सेमी
20 सेमी
40 सेंमी
The correct Answer is:D
Step by step video, text & image solution for खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. एका चौरसाचा कर्ण 10\sqrt{2} सेंमी असल्यास त्याची परिमिती ....... असेल ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
∣∣∣53−7−4∣∣∣ या निश्चयकाची किंमत कितो?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
√2x2−5x+√2=0 करिता विवेचकाची किंमत खालोलपैकी कोणती?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैको कोणत्या समोकरणाची मुळे 3 व 5 आहेत?View Solution