योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
उष्ण वस्तूने गमावलेली उष्ण्ता= थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्ण्ता, या तत्वास... म्हणतात.

A

उष्णता गमावण्याचे तत्व

B

उष्णता ग्रहणाचे तत्व

C

उष्णता विनिमयाचे तत्व

D

उष्णता अक्षय्यतेचा नियम

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions