एका नाट्यगृहावर नाटकाची ₹ 200 दराची व ₹100 दराची काही तिकिटे विकली गेली. ₹ 200 दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकिट विक्रीतून नाट्यगृहाला ₹ 37,000 मिळाले, तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली?

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:100 रुपयांची 110 तिकिटे विकली गेली.

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions