दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती?
Text Solution
The correct Answer is:दोन अंकी संख्या 42 आहे
|
Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
1, 2, 3, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) =
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solution0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांची पुनरावृत्ती करून, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) = ......
View Solution4 मुले 3 मुली यांच्यामधून दोन-दोनचे गट तयार केले, तर नमुना घटकांची संख्या ........ असेल.
View Solutionएक फासा टाकला असता समर संख्या मिव्ठण्याची संभाव्यता ........... आहे.
View Solutionदोन फासे टाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरोज जास्तीत जास्त 4 पमिलण्याची संभाव्यता .......... आहे.
View Solutionदोन फासे टाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर समान संख्या येण्याची संभाव्यता ...... आहे
View Solution