खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=cmx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर anbn तर दिलेल्या समीकरणांना-

A

एकच उकल असेल

B

उकल नसेल

C

असंख्य उकली असतील

D

फकक्‍त दोन उकली असतोल.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions