खाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
ज्याचे पहिले पद - 2 आहे आणि सामान्य फरक ही - 2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ...... आहेत.

A

-2, 0, 2, 4

B

-2., 4, - 8, 16

C

-2, -4, -6,.- 8

D

-2, -4, -8, -16

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions