खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत अहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरयी संख्या 5 च्या पटोत असण्याची संभाव्यता _____असेल.
15
35
45
13
The correct Answer is:A
Similar Questions
एका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
खालील पर्यावापॉकीा कोणतो संभाव्या असू शकणार नाही?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूल संख्या असण्याची संभाव्यता असेल.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
जर n(A) = 2 , P(A)=15, तर n(S) = ?
View Solution