योग्य पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणता गुन्हा सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही?

A

शासनाचो, संस्थांची, कंपन्यायी इंटरनेटवरील महत्त्वाची गोपनीय माहिती चोरणे (Hacking of information)

B

खोटे फेसबुक अकाऊंट उघडून तरुणींना फसवून त्यांचा विनयभंग करणे, आर्थिक शोषण करणे.

C

इतरांच्या ATM कार्डमधून अवैधरित्या पैसे काढणे.

D

स्वत:चे विचार किंवा कल्पना समाजमाध्यमांदूवारे व्यक्त करणे.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:D

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions