योग्य पर्याय निवडा.
झिंक धातूचे तुकडे कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले, तर काय होईल?

A

कॉपर सल्फाइड तयार होईल.

B

शिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होईल.

C

कॉपर सल्फेटच्या द्रावणावर काहीच परिणाम होणार नाही.

D

हायड्रोजन सल्फाइड वायू बाहेर पडेल.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:B

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions