योग्य पर्याय निवडा.
जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंबा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्यास__________ अभिक्रिया म्हणतात.

A

संयोग

B

अपघटन

C

विस्थापन

D

दुहेरी विस्थापन

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions