योग्य पर्याय निवडा.
एका विद्याध्यनि कापर सल्फेटच्या जलीय द्रावणात NaOH चे जलौव द्रावण टाकले. येथे सोडिअम सल्फेटसहित कॉपर हावड्रॉक्साइडचा फिकट निळ्या रंगाचा अवक्षेप तयार झाला. या रासायनिक अभिक्रियेच्या प्रकाराला_________ असे म्हणतात.

A

अपघटन

B

विस्थापन

C

दुहेरी विस्थापन

D

संयोग

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions