योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या जोडीत विस्थापनाची अभिक्रिया घडून येईल?

A

ZnSO4द्रावण आणि तांबे

B

FeSO4 द्रावण आणि चांदी

C

FeSO4 द्रावण आणि तांबे

D

CuSO4 द्रावण आणि लोखंड

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:D

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions