Doubtnut Promotions Sticky

योग्य पर्याय निवडा
एका प्रयोगात, इथेनॉइक ऑँसिडच्या गुणधर्मांचा अभ्यास करत असताना एका विद्यार्थ्याने लाल व निळा लिटमसचा कागद इथेनॉइक ऑसिडच्या द्रावणात बुडवला. त्याला काय दिसून येईल?

A

लाल लिटमस लालव राहिला व निळा लिटमस लाल झाला.

B

लाल लिटमस निळा झाला व निळा लिटमस निळीच राहिला.

C

लाल लिटमस निळा झाला व निळा लिटमस लाल झाला.

D

लाल लिटमस रंगहीन झाला व निळा लिटमस निळाच राहिला.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

Doubtnut Promotions Banner
|
Updated on:21/07/2023

Similar Questions