योग्य पर्याय निवडा
समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांना समान उष्णता दिली असता त्यांचे वाढलेले तापमान वेगवेगळे असते याचे कारण त्यांचा ________ हा गुणधर्म होय.
आकार
आकारमान
विशिष्ट उष्माधारकता
रंग
The correct Answer is:C
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.View Solutionदोन फासे टाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर समान संख्या येण्याची संभाव्यता ...... आहे
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+kx+k=0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालोलपैकी कोणती?View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
-10, - 6, - 2, 2, ... ही क्रमिका ........View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढ़ीत t7 = 4, d = -4, तर a = .....View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तरView Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
3 च्या पहिल्या पाव पटींची बेरीज ........ आहे.View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solution