योग्य पर्याय निवडा.
एखादया माहितीमध्ये एकच प्राप्तांक कितो वेळा आला ते दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकावी म्हणतात.
उपयुक्तता
वारंवारता
सरासरी
ताळ्याची खूण
The correct Answer is:B
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूल संख्या असण्याची संभाव्यता असेल.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत अहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरयी संख्या 5 च्या पटोत असण्याची संभाव्यता _____असेल.
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
∣∣∣53−7−4∣∣∣ या निश्चयकाची किंमत कितो?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला GST अंतर्गत ______ व्यवहार म्हणतात.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?
View Solution