खालील प्रश्नांना पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा.
33, 34, 35, x, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे, तर x ची किंमत ________असेल.
40
32
42
36
The correct Answer is:D
Similar Questions
खाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
15, 10, 5, ... या अंकगणिती श्रेढ़ीव्या पहिलया 10 पदांवी बेरीज ...... आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+mx−5=0 या वर्गसमीकरणावे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
-10, - 6, - 2, 2, ... ही क्रमिका ........
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
पहिल्या 30 भैसर्गिक संख्यांवी बेरीज खालीलपैकी कोणती?
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढ़ीत t7 = 4, d = -4, तर a = .....
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर
View Solution