Doubtnut Promotions Sticky

योग्य पर्याय निवडा.
प्रात्यक्षिक कार्य / उपक्तमांवर आधारित बहुपर्यायी प्रश्‍न:
पुठ॒छ्यावर एखादे नाणे ठेवून त्या पुदठ्याला टिचको मारली, तर पुदठ्यावरील नाणे पुठट्यासोबत पुढे सरकत नाहो. असे का होते?

A

विराम अवस्थेतील जडत्वामुळे

B

गतिमानतेतील जडत्वामुळे

C

न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार

D

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

|
Updated on:21/07/2023

Similar Questions