Class 7 | MATHS |
Chapter | समप्रमाण व व्यस्तप्रमान |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 5 |
Academic Year | 2023-24 |
7 किग्रॅ कांदे 140 रुपयांना, तर 12 किग्रॅ कांदे किती रुपयांना मिळतील?
600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो,तर 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल?
रोज 13 किग्रॅ 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गाईंना पुरतो.त्याच प्रमाणात 12 गाईंना किती खुराक लागेल?
12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती?
दोन मोबाइलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाइल खरेदी केले, तर एकूण किती रुपये लागतील?
PROBLEM questions and complete solutions for chapter समप्रमाण व व्यस्तप्रमान of NAVNEET PUBLICATION of Class 7