दोन मोबाइलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाइल खरेदी केले, तर एकूण किती रुपये लागतील?
Step by step video & image solution for दोन मोबाइलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाइल खरेदी केले, तर एकूण किती रुपये लागतील? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 7 exams.
Topper's Solved these Questions
Similar Questions
एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील?
View Solutionएका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये दिला आहे.त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा :
9,11,8,20,10,16,12View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.

View Solution