Class 7 | MATHS |
Chapter | कोन व कोनांच्या जोड्या |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 38 |
Academic Year | 2023-24 |
कोनांच्या पुढील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा'/_PMQ' व '/_RMQ
कोनांच्या पुढील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा
`/_RMQ' व '/_SMR`
कोनांच्या पुढील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा'/_RMS ' व '/_RMT
कोनांच्या पुढील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा '∠SMT' व '∠RMS
पुढे काही कोनांची मापे दिली आहेत. त्यांच्या कोटीकोनांची मापे लिहा :
`40°`

`63°`

`45°`

`55°`

`20°`

`90°`

`x°`
`(y-20)°' आणि '(y+30)°' हे एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`15°`
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`85°`
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`120°`
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`37°`
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`108°`
पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा:
`0°`

`a°`
पुढे काही कोनांची मापे दिली आहेत. त्यांतून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटिकोनांच्या जोड्या तयार करा :
'm∠B= 60°',' m∠N = 30°', 'm∠Y = 90°', 'm∠J = 150°',' m∠D = 75°', 'm∠E=0°', 'm∠F = 15°','m∠G =120° `
∆XYZ' मध्ये, 'm∠Y=90°' , '∠X' व '∠Z' या कोनांमधील परस्परसंबंध लिहा.
कोटीकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापांतील फरक 40° असेल, तर त्या कोनांची मापे काढा.
□PTNM' हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या लिहा.
जर 'm/_A=70°,' तर '/_A 'च्या कोटीकोनाच्या पूरक कोणाचे माप किती?`
∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि m∠B = (x+20)°, तर m∠A किती?
शेजारील आकृतीतील, विरुद्ध किरणांची नावे लिहा.
किरण PM व 'किरण PT 'हे विरुद्ध किरण आहेत का? सकारण लिहा.
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
संलग्न नसलेले कोटीकोन
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
रेषीय जोडीत नसलेले पूरक कोन
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
जे कोटीकोनही नाहीत व संलग्न कोनही नाहीत.
पुढे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा:
कोटीकोन असलेले रेषीय जोडीतील कोन
रेषा AC व रेषा BD परस्परांना P बिंदूत छेदतात. 'm∠APD=47°',' ∠APB','∠BPC','∠CPD' यांची मापे लिहा.`
रेषा PQ व रेषा RS परस्परांना M बिंदूत छेदतात. 'm∠PMR=x°', '∠PMS','∠SMQ' व '∠QMR' यांची मापे लिहा.`
'∠ ACD ' हा '∆ABC ' चा बाहयकोन आहे. '∠ A' व '∠ B' यांची मापे समान आहेत. जर 'm∠ACD =140° ', तर '∠ A' व '∠ B ' यांची मापे काढा.
`शेजारील आकृतीतील, कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा.
∆ABC या समद्विभुज त्रिकोणात∠A व B ची मापे समान आहेत. ∠ACD हा ABC चा बाहयकोन आहे. ∠ACB व ∠ACD यांची मापे अनुक्रमे (3x-17) व (8x+10) आहेत, तर ∠ACB व ∠ACD यांची मापे काढा, तसेच ∠A व ∠B यांचीही मापे काढा.
PROBLEM questions and complete solutions for chapter कोन व कोनांच्या जोड्या of NAVNEET PUBLICATION of Class 7