Class 7 | MATHS |
Chapter | वर्तुळ |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 6 |
Academic Year | 2023-24 |
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या काढा.
एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती चारपदरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर ₹40 प्रमाणे किती खर्च येईल?
एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील?
अचूक पर्याय निवडा:
जर 'कंस AXB' व 'कंस AYB' हे एकमेकांचे संगतकंस असतील आणि 'm (कंस AXB)=120°', तर 'm(कंस AYB)' = किती?
O' केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यांपैकी वर्तुळामधील लघुकंस, विशालकंस व अर्धवर्तुळकंस यांची नावे लिहा.
(##NVT_MAR_MAT_VII_C11_PRS_43_002_Q01.png" width="80%">
'O' केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110° आहे, तर विशालकंस PYQ चे माप काढा.`
PROBLEM questions and complete solutions for chapter वर्तुळ of NAVNEET PUBLICATION of Class 7