अचूक पर्याय निवडा:
जर 'कंस AXB' व 'कंस AYB' हे एकमेकांचे संगतकंस असतील आणि 'm (कंस AXB)=120°', तर 'm(कंस AYB)' = किती?
140°
60°
240°
160°
Step by step video & image solution for अचूक पर्याय निवडा: जर 'कंस AXB' व 'कंस AYB' हे एकमेकांचे संगतकंस असतील आणि 'm (कंस AXB)=120°', तर 'm(कंस AYB)' = किती? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 7 exams.
Updated on:21/07/2023Topper's Solved these Questions
Similar Questions
जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती आहे?
View Solutionएका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील?
View SolutionIn the given figure, O is the centre of the circle .
∠AOB=120∘,m(arc AC)=55∘.
Use the given information and fill the boxes.
(i)m(arcAXB)=□ (ii) m(arcCAB)=□ (iii) ∠COB=□ (iv) m(arcAYB)=□
View SolutionChoose the correct alternative :
If arc AXB and AYB are the corresponding arcs and m(arc AXB)=120∘, then m(arc AYB)=?
View Solutionपुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120∘. दोन्ही कंसांत B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर △ABC कोणत्या प्रकारचा आहे?
a) समभुज त्रिकोण b) विषमभुज त्रिकोण c) काटकोन त्रिकोण d) समव्दिभुज त्रिकोण
View Solution(y-20)°' आणि '(y+30)°' हे एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+kx+k=0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालोलपैकी कोणती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर _____ आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
जर n(A) = 2 , P(A)=15, तर n(S) = ?

View Solution