Class 9 | MATHS |
Chapter | बहुपदी |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 33 |
Academic Year | 2023-24 |
खालील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी बहुपदी कोणती ?
खालील प्रत्येक प्रशासाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`\sqrt{7}` या बहुपदीची कोटी किती? :
खालील प्रत्येक प्रशासाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
0 या बहुपदीची कोटी किती असते ?
:
खालील प्रत्येक प्रशासाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`2x^(2)+5X^(3)` +7` या बहुपदीची कोटी किती?
:
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`x^(3) -1` या बहुपदीची सहगुणक रूप कोणते ?
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`p(x) =x^(2) -7\sqrt{7} x+3` तर `p(7\sqrt{7})`
:
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`2x^(3) +2x` या बहुपदीची ` x=-1` असताना किंमत किती ?
:
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`3x^(2) +mx` या `x-1` बहुपदीची हा अवयव असेल तर m ची किंमत किती ?
:
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
`(x^(2) -3) (2x-7x^(3) +4)` हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती? :
खालील प्रत्येक प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी रेषीय बहुपदी कोणती ?
:
खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
`5+3x^(5)`
खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
7
खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
`ax^(7) +bx` {a, b या स्थिर संख्या आहेत}
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`4x^(2)+7x^(4)-x^(3)-x+9`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`p+2p^(3)+10p^(2)+5p^(4)-8`
खालील बहुपदी सहगुणक रूप लिहा.
`x^(4) +16`
खालील बहुपदी सहगुणक रूप लिहा.
`m^(5) +2m^(2) +3m+15`
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चाल वापरून घातांक रूपात लिहा.
(3, -2, 0, 7, 18)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, -3, 0)
बेरीज करा.
`7x^(4)+ 2x^(3) +x+10 , 15x^(3) +9x^(2) -8x+2`
बेरीज करा.
`7x^(4)+ 2x^(3) +x+10 , 15x^(3) +9x^(2) -8x+2`
वजाबाकी करा.
`5x^(2) -2y+9 ,3x^(2) +5y-7`
वजाबाकी करा.
`2x^(2) +3x+5 ,x^(2)-2x+3`
खालील गुणाकार करा.
`(m^(3) -2m+3) (m^(4) -2m^(2)+3m+2)`
खालील गुणाकार करा.
`(5m^(3)-2) (m^(2)-m+3)`
`3x^(3) -8x^(2)+x+7` या बहुपदीला `x-3` या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा.
m च्या कोणत्या किमतीकरिता `x+3` हा `x^(3) -2mx +21` या बहुपदीचा अवयव असेल ?
2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरुड व चिखली गावाची लोकसंख्या अनुक्रमे `5x^(2) -3y^(2)`, `7y^(2)+2xy` आणि `9x^(2) +4xy` होती. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षक व रोजगारकरिता अनुक्रमे`x^(2)+xy-y^(2)`, `5xy` व `3x^(2)+xy` माणसे दुसन्या गावी गेली. तर 2017 च्या सुरुवातीला त्या गावाची एकूण लोकसंख्या किती होती ?
`bx^(2)+x+5` व `bx^(3) -2x+5` या बहुपदीना `x-3` ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर `m-n=0` असेल तर b ची किंमत काढा.
सरळरूप घा. `(8m^(2) +3m-6)-(9m-7) +(3m^(2)-2m+4)`
`x^(2) +13x+7` मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे `3x^(2) +5x-4` ही बहुपदी मिळेल ?
`4m+2n+3` या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे `6m+3n+10` ही बहुपदी मिळेल ?
EXERCISE questions and complete solutions for chapter बहुपदी of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9