Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to PRACTICE SET of chapter बहुपदी of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterबहुपदी
NIKITA PUBLICATION MARATHIPRACTICE SET
Number Of Questions91
Academic Year2023-24
  1. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण घा.
    `y+1/y`


    02:28
    View Solution
  2. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण घा.
    `2-5\sqrt{x}`


    01:13
    View Solution
  3. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण घा.
    `x^(2) +7x+9`


    02:00
    View Solution
  4. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण घा.
    `2m^(-2) +7m-5`


    02:23
    View Solution
  5. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण घा.
    10


    02:05
    View Solution
  6. खालील प्रत्येक बहुपदीतील `m^(3)` चा सहगुणक लिहा.
    `m^(3)`


    01:25
    View Solution
  7. खालील प्रत्येक बहुपदीतील `m^(3)` चा सहगुणक लिहा.
    `-3/2 +m -\sqrt{3}m^(3)`


    01:30
    View Solution
  8. खालील प्रत्येक बहुपदीतील `m^(3)` चा सहगुणक लिहा.
    `(-2)/3 m^(3) -5m^(2) +7m-1`


    01:40
    View Solution
  9. खालील माहितीवरून `x` हे चाल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
    कोटी 7 असलेली एकपदी


    01:10
    View Solution
  10. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
    कोटी 35 असलेली दिपदी


    01:44
    View Solution
  11. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
    कोटी 8 असलेली त्रिपदी


    01:51
    View Solution
  12. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `\sqrt{5}`


    01:45
    View Solution
  13. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `x^@`


    01:14
    View Solution
  14. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `x^(2)`


    01:10
    View Solution
  15. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `\sqrt{2}m^(10) -7`


    01:21
    View Solution
  16. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `2p-\sqrt{7}`


    01:28
    View Solution
  17. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `7y-y^(3)+y^(5)`


    01:15
    View Solution
  18. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `xyz+xy-xy-z`


    02:12
    View Solution
  19. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा.
    `m^(3) n^(7) -3m^(5) n +mn`


    02:02
    View Solution
  20. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व धन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    `2x^(2) +3x+1`


    02:06
    View Solution
  21. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    5p


    01:19
    View Solution
  22. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    `\sqrt{2}y-1/2`


    01:56
    View Solution
  23. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    `m^(3)+7m^(2)+5/2 m-\sqrt{7}`


    02:12
    View Solution
  24. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    `a^(2)`


    01:13
    View Solution
  25. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी याप्रकारे वर्गीकरण करा.
    `3r^(2)`


    01:47
    View Solution
  26. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
    `m^(3) +3+5m`


    02:16
    View Solution
  27. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
    `-7y+y^(5)+3y^(3) -1/2 +2y^(4) -y^(2)`


    02:21
    View Solution
  28. खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
    `x^(3)-2`


    01:42
    View Solution
  29. खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
    `5y`


    01:16
    View Solution
  30. खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
    `2m^(4)-3m^(2)+7`


    02:16
    View Solution
  31. खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
    `-2/3`


    01:24
    View Solution
  32. खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून घाताकरूपात लिहा.
    (1, 2, 3)


    02:32
    View Solution
  33. खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून घाताकरूपात लिहा.
    (5, 0, 0, 0, -1)


    03:10
    View Solution
  34. खालील सहगुणक रूपातील बहुपदी X चल वापरून घाताकरूपात लिहा.
    (-2, 2, -2, 2)


    01:47
    View Solution
  35. खाली काही बहुपदी दिलेल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा.


    03:57
    View Solution
  36. दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा.
    लाट गावात a झाडे आहेत. झाडाची संख्या दरवर्षी संख्या. दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?


    02:45
    View Solution
  37. दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा.
    कवायतीसाठी एका रंगते y मुले अशा x रंगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती ?


    01:36
    View Solution
  38. दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा.
    एका दोन अंकी संख्याचे एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणावरी बहुपदी कोणती ?


    02:29
    View Solution
  39. खालील बहुपदीची बेरीज करा.
    `x^(3)-2x^(2)-9, 5x^(3)+2x+9`


    02:34
    View Solution
  40. खालील बहुपदीची बेरीज करा.
    `-7m^(4)+5m^(3) +\sqrt{2} , 5m^(4)-3m^(3)+2m^(2)+3m-6`


    02:03
    View Solution
  41. खालील बहुपदीची बेरीज करा.
    `2y^(2)+7y+5, 3y+9 , 3y^(2)-4y-3`


    01:46
    View Solution
  42. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
    `x^(2)-9x+\sqrt{3} ,19x+\sqrt{3}+7x^(2)`


    01:54
    View Solution
  43. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.
    `2ab^92+3a^(2)b-4ab, 3ab-8ab^92+2a^(2)b`


    02:04
    View Solution
  44. खालील बहुपदीचा गुणाकार करा.
    `2x, x^(2)-2x-1`


    01:18
    View Solution
  45. खालील बहुपदीचा गुणाकार करा.
    `x^(2)-1 , x^(3)+2y^(2)+2`


    02:18
    View Solution
  46. खालील बहुपदीचा गुणाकार करा.
    `2y+1, y^(2)-2y^(3)+3y`


    02:59
    View Solution
  47. पहिल्या बहुपदीला दुसन्या बहुपदीने भागा या उत्तर 'भाज्य= भाजक X भागाकार + बाकी ' या रूपात लिहा.
    `x^(3)-64, x-4`


    04:56
    View Solution
  48. पहिल्या बहुपदीला दुसन्या बहुपदीने भागा या उत्तर 'भाज्य= भाजक X भागाकार + बाकी ' या रूपात लिहा.
    `5x^(5)+4x^(4)-3x^(3)+2x^(2)+2, x^(2) -x`


    04:50
    View Solution
  49. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(2m^(2) -3m+10)÷ (m-5)`


    04:47
    View Solution
  50. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(x^(4)+2x^(3)+3x^(2)+4x+5) ÷ (x+2)`


    06:02
    View Solution
  51. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(y^(3)-216)÷ (y-6)`


    05:44
    View Solution
  52. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(2x^(4) +3x^(3) +4x-2x^(2)) ÷ (x+3)`


    08:07
    View Solution
  53. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(x^(4)-3x^(2)-8) ÷ (x+4)`


    06:50
    View Solution
  54. खालील भागाकार संश्लेषण पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
    `(y^(3)-3y^(2) +5y-1) ÷ (y-1)`


    05:33
    View Solution
  55. `x=0` असताना `x^(2)-5x+5` या बहुपदीची किंमत काढा.


    01:15
    View Solution
  56. जर `p(y)=y^(2)-3 \sqrt{2} y+1` तर `p(3\sqrt{2})` काढा.


    01:43
    View Solution
  57. जर `p(m)=m^(3) +2m^(2) -m+10` तर `p(a) +p(-a)= ?`


    02:44
    View Solution
  58. जर `p(y) =2y^(3) -6y^(2)-5y+7` तर p(2) काढा.


    01:44
    View Solution
  59. x ची दिलेली किंमत घेऊन `2x-2x^(3) +7` या बहुपदीची किंमत काढा.
    `x=3`


    01:30
    View Solution
  60. x ची दिलेली किंमत घेऊन `2x-2x^(3) +7` या बहुपदीची किंमत काढा.
    `x=-1`


    01:18
    View Solution
  61. x ची दिलेली किंमत घेऊन `2x-2x^(3) +7` या बहुपदीची किंमत काढा.
    `x=0`


    01:04
    View Solution
  62. खालील प्रत्येक बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(-2) काढा .
    `p(x)=x^(3)`


    01:31
    View Solution
  63. खालील प्रत्येक बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(-2) काढा .
    `p(y)=y^(2)-2y+5`


    02:21
    View Solution
  64. खालील प्रत्येक बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(-2) काढा .
    `p(x)=x^(4)-2x^(2)-x`


    02:14
    View Solution
  65. जर `m^(3)+2m+a` या बहुपद्धतीची किंमत `m= 2` असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.


    01:14
    View Solution
  66. जर `p(x)=mx^(2) -2x+3` या बहुपदीकरता `p(-1)=7` असेल तर m ची किंमत काढा.


    01:48
    View Solution
  67. खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसन्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
    `(x^(2)-7x+9),(x+1)`


    01:46
    View Solution
  68. खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसन्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
    `(2x^(3)-2x^(2) +ax-a),(x-a)`


    02:15
    View Solution
  69. खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसन्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
    `(54m^(3) +18m^(2)-27m+5), (m-3)`


    02:31
    View Solution
  70. `y^(3)-5y^(2)+7y+m` या बहुपदीस `y+2` ने भागल्यास बाकी 50 उरते, तर m ची किंमत काढा.


    02:20
    View Solution
  71. अवयव सिद्धांताचा उपयोग करून `x+3` हा `x^(2)+2x-3` चा अवयव आहे का ते ठरवा.


    01:46
    View Solution
  72. जर `x-2` हा `x^(3)-mx^(2) +10x-20` या बहुपदीचा अवयव असेल तर m ची किंमत काढा.


    01:50
    View Solution
  73. खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिध्दांतानें ठरवा.
    `p(x)=x^(3)-x^(2)-x-1, q(x)=x-1`


    02:14
    View Solution
  74. खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिध्दांतानें ठरवा.
    `p(x)=2x^(3)-x^(2)-45, q(x)=x-3`


    02:03
    View Solution
  75. `(x+1)` ने `(x^(31) + 31)` ला भागल्यास येणारी बाकी काढा.


    01:52
    View Solution
  76. `m-1` हा `m^(21) -1` व `m^(22) -1` या बहुपदीचा अवयव आहे हे दाखवा.


    02:25
    View Solution
  77. जर `x-2` आणि `x-(1/2)` हे दोन्ही `nx^(2)-5x+m` या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा कि `m=n=2`


    04:06
    View Solution
  78. जर `p(x)= 2+5x` तर `p(2)+p(-2) -p(1)` काढा.


    01:49
    View Solution
  79. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `2x^(2)+x-1`


    02:09
    View Solution
  80. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `2m^(2) +5m -3`


    02:27
    View Solution
  81. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `12x^(2)+61x+77`


    03:06
    View Solution
  82. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `3y^(2)-2y-1`


    01:27
    View Solution
  83. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `\sqrt{3} x^(2) +4x+\sqrt{3}`


    02:07
    View Solution
  84. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(1/2) x^(2) -3x+4`


    02:08
    View Solution
  85. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(x^(2) -x)^(2)-8(x^(2)-x)+12`


    04:56
    View Solution
  86. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(x-5)^(2)-(5x-25)-24`


    01:53
    View Solution
  87. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(x^(2)-6x)^(2) -8(x^(2)-6x+8)- 64`


    04:45
    View Solution
  88. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(x^(2)-2x+3) (x^(2)-2x+5) -35`


    03:54
    View Solution
  89. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(y+2) (y+3) (y+8) (y-3)+56`


    06:34
    View Solution
  90. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(y^(2) +5y) (y^(2) +5y-2) -24`


    04:06
    View Solution
  91. खालील बहुपदीचे अवयव काढा.
    `(x-3) (x-4)^(2) (x-5)-6`


    05:39
    View Solution

PRACTICE SET questions and complete solutions for chapter बहुपदी of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS बहुपदी