Class 9 | MATHS |
Chapter | भूमितीतील मूलभूत संबोध |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXAMPLES |
Number Of Questions | 3 |
Academic Year | 2023-24 |
एका संख्यारेषेवर A, B आणि C हे बिंदू असे आहेत, की `d (A, B) = 5`, `d (B,C) = 11` आणि `d (A, C) = 6`, तर त्यांपैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदंच्या दरम्यान असेल?
एका रस्त्यावर U, V व A ही शहरे आहेत. U व A यातील अंतर 215 किमी, V व A यातील अंतर 140 किमी आणि U ते V यातील अंतर 75 किमी आहे. कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे?
एका संख्यारेषेवरील A बिंदूचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.
EXAMPLES questions and complete solutions for chapter भूमितीतील मूलभूत संबोध of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9