Class 9 | MATHS |
Chapter | भूमितीतील मूलभूत संबोध |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 74 |
Academic Year | 2023-24 |
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d(B, E)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d(J, A)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d (P, C)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d(J, H)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d(K, O)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d (O, E)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d (P, J)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
d (Q,B)
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x=1`,`y=7`
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे . तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x= 6`, `y=-2`
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा मिर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x = -3`, `y =7`
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x=-4`,`y=-5`
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x=-3`, `y=-6`
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d (A, B) काढा.
`x= 4`, `y=-8`
खाली दिलेल्या माहितीयरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसत्तील तर तसे लिहा.
`d(P, R)=7`, `d(P, Q)=10`, `d(Q, R)=3`
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय
नसतील तर तसे लिहा.
`d(R,S)=8`, `d(S, T) = 6`, `d(R, T) =4`
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय
नसतील तर तसे लिहा.
`d(A, B) = 16`, `d(C, A)=9`, `d(B, C)=7`
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय
नसतील तर तसे लिहा.
`d(L, M) = 11`, `d(M, N)=12`, `d(N, L)=8`
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय
नसतील तर तसे लिहा.
`d(X, Y)=15`, `d(Y, Z) =7`, `d(X, Z) =8`
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय
नसतील तर तसे लिहा.
`d(D, E)=5`, `d(E, F)=8`, `d(D, F) =6`
एका संख्यारेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की, d(A,C) = 10, d(C,B) = 8 तर d(A, B) काढा. सर्व पर्यायांचा विचार करा.
X, Y, Z हे एकरेषीय बिंदू आहेत, d(X,Y) = 17, d(Y,Z) = 8 तर d(X,Z) काढा.
आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर A -B - C आणि `l(AC) = 11`, `l(BC)= 6.5`, तर `l(AB) =?`
आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर R - S - T आणि `l(ST) = 3.7`, `l(RS) = 2.5`, तर `l(RT)=?`
आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर X - Y - Z आणि `l(XZ) = 3\sqrt{7}` , `l(XY) = \sqrt{7}`, तर `l(YZ) = ?`
एकरेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात?
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते
ठरवा.
रेख DE व रेख AB
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते
ठरवा.
रेख BC व रेख AD
खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते
ठरवा.
रेख BE व रेख AD
बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB = 8 तर AM = किती?
बिंदू P हा रेख CD चा म्ध्यबिंदू आहे आणि `CP=2.5` तर CD ची लांबी काढा.
जर AB = 5 सेमी, BP = 2 सेमी आणि AP = 3.4 सेमी तर या रेषाखंडांचा लहान-मोठेपणा ठरवा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
किरण RP च्या विरूद्ध किरणाचे नाव लिहा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे ?
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी लिहा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा.
सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा.
खालील विधाने जर- तर रूपांत लिहा.
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
खालील विधाने जर- तर रूपांत लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
खालील बहुपर्यायी प्रश्नांची दिलेल्या उतरापैकी अचूक पर्याय निवडा.
प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A, B) किती ?
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10 तर d(Q, R) =?
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5, व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा.
`d(P, Q)+d(Q, R) = d(P,R)`
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5, व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा.
`d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)`
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5, व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा.
`d(R, P) + d(P, Q)= d(R, Q)`
संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, 5, व 6 आहेत, तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा.
`d(P, Q) - d(P, R) = d(Q,R)`
खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जाेडीतील अंतर काढा.
3, 6

-9,-1

- 4, 5

` x,-2 `

`x+3`,`x-3`
खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जाेडीतील अंतर काढा.
`-25, -47`
खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जाेडीतील अंतर काढा.
80, -85
संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
दिलेल्या माहितीनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर A - B - C व `d(A, C) = 17`, `d(B, C) = 6.5` तर `d(A, B) =?`
दिलेल्या माहितीनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R)=5.7 तर d(P, R) = ?
संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.
पुढील विधाने सशर्त रूपात लिहा.
प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो.
पुढील विधाने सशर्त रूपात लिहा.
रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.
पुढील विधाने सशर्त रूपात लिहा.
त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.
पुढील विधाने सशर्त रूपात लिहा.
केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
पुढील विधानांचे व्यत्यास लिहा.
जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज `180^@` असेल तर ती आकृती त्रिकोण असते.
पुढील विधानांचे व्यत्यास लिहा.
दोन कोनांच्या मापांची बेरीज `90^@` असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात.
पुढील विधानांचे व्यत्यास लिहा.
दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात.
पुढील विधानांचे व्यत्यास लिहा.
संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो
पुढील विधानांतील पक्ष व साध्य लिहा
जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात.
पुढील विधानांतील पक्ष व साध्य लिहा
समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
दोन समभुज त्रिकोण, समरूप असतात.
खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोन काटकोन असतो.
खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.
त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या दोन बाजू एकरूप असतात.
EXERCISE questions and complete solutions for chapter भूमितीतील मूलभूत संबोध of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9