Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to EXERCISE of chapter संच of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterसंच
NIKITA PUBLICATION MARATHIEXERCISE
Number Of Questions18
Academic Year2023-24
  1. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
    M={1,3,5 }, N={2, 4, 6} `M cap N =?`


    01:03
    View Solution
  2. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.`
    ` P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x `le` 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?


    01:38
    View Solution
  3. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
    `P={1, 2, .....10}` हा कोणत्या प्रकारचा संच आहे ?


    01:21
    View Solution
  4. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
    `M cup N={1, 2, 3, 4, 5, 6}` आणि M= {1, 2, 4}, तर खालीलपैकी N हा संच कोणता ?


    05:53
    View Solution
  5. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
    जर `P subseteq M`, तर `P cap (P cup M)` हा खालीलपैकी कोणता संच आहे ?


    02:19
    View Solution
  6. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा.
    खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे ?


    03:12
    View Solution
  7. खालील उपप्रशांसाठी अचूक पर्याय निवडा.
    खालीलपैकी कोणता समूह संच आहे ? a)इंद्रधनुष्यातील रंग b)शाळेच्या आवारातील उंच झाडे c)गावातील श्रीमंत लोक d)पुस्तकातील सोपी उदाहरणे


    02:42
    View Solution
  8. खालील उपप्रशांसाठी अचूक पर्याय निवडा.
    ` N cap W` हा संच खालीलपैकी कोणता ?


    01:29
    View Solution
  9. खालील उपप्रशांसाठी अचूक पर्याय निवडा.
    P = {x  | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?


    01:01
    View Solution
  10. खालील उपप्रशांसाठी अचूक पर्याय निवडा.
    जर `T={1, 2, 3, 4, 5} व M ={3, 4, 7, 8 }` तर `T` U `M`=?


    02:03
    View Solution
  11. पार्थने वृक्षसंवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यांपैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली, तर पार्थकिंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली ?


    02:25
    View Solution
  12. जर n(A)= 20 , n(B)= 28 व n(A`cup`B)=36 तर n(A`cap`B) =?


    01:13
    View Solution
  13. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे, 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यांपैकी एकही प्राणी पाळलेला नाही?


    02:25
    View Solution
  14. पुढील प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा.
    (i) A ={3, 4, 5, 7} B ={1, 4, 8}


    02:14
    View Solution
  15. खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचांचे उपसंच आहे ते लिहा.
    X = सर्व चौकोनांचा संच.
    Y = सर्व समभुज चौकोनांचा संच.
    S = सर्व चौरसांचा संच.
    T = सर्व समांतरभुज चौकोनांचा संच.
    V = सर्व आयतांचा संच.


    05:41
    View Solution
  16. जर M हा कोणताही एक संच असेल, तर `M cup phi` आणि `M cap phi` लिहा.


    02:20
    View Solution
  17. शेजारील वेन आकृतीवरुन U, A, B, `A cup B`, आणि `A cap B` हे संच लिहा.


    02:58
    View Solution
  18. जर `n(A)=7`, `n(B)=13`, n(A`cap`B)=4, तर n(A`cup`B) =?`


    00:55
    View Solution

EXERCISE questions and complete solutions for chapter संच of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS संच