Class 9 | MATHS |
Chapter | संच |
NIKITA PUBLICATION MARATHI | PRACTICE SET |
Number Of Questions | 55 |
Academic Year | 2023-24 |
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सम पूर्णांक संख्याचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
1 ते 50 मधील सम मूळ संख्याचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सर्व ऋण पूणlकांचं संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
संगीतातील सात मूळ स्वरांचा संच.
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिया.
`4/3 \in Q`
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिया.
`-2 notin N`
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिया.
`P={p|`ही विषम संख्या आहे}
कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणःधर्म पद्धतीने लिहा.
C हा 12 च्या विभाजकाचl संच
कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणःधर्म पद्धतीने लिहा.
D हा 50 पेक्षा लहान वर्ग संख्याचा संच
खालील संच यादी पद्धतीने लिया.
भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्याचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिया.
'COMPLEMENT' या शब्दातील अक्षरांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिया.
1 ते 20 मधील मूळ संख्याचा संच
खालील संच यादी पद्धतीने लिया.
पृथ्वीवरील खंडाचा संच.
खालील संच गुणःधर्म पद्धतीने लिया.
A={1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}
खालील संच गुणःधर्म पद्धतीने लिया.
B={ 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48}
खालील संच गुणःधर्म पद्धतीने लिया.
C={S, M, I, L, E}
खालील संच गुणःधर्म पद्धतीने लिया.
D= { रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार }
खालील संच गुणःधर्म पद्धतीने लिहा.
X={ a, e, t}
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`A={x|x \in N` आणि `x` ही विषम संख्या आहे}
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`B={x|x \in N` आणि `3x-1=0}`
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`C= {x|x \in N` आणि 7 न विभाज्य संख्या आहे }
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`D= {(a,b)|a,b \in W, a+b=9}`
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`E= {x|x \in I, x^(2) =100}`
पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
`F={(a, b)|a,b \in Q, a+b=11}`
खालीलपैकी कोणते संच समान व कोणते नाहित ते सकारण सांगा. A={x|3x-1=2}, B={x|x नेसगिंक संख्या आहे पण x मूळ ही नाही व संयुक्त ही नाही}, `C={x|x\in N, x lt 2}`
A व B समान आहेत का ते सकारण सांगा.
A={ सम असलेल्या मूळ संख्या }, `B={x|7x-1=13}`
खालील पैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगा.
A = { a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}
खालील पैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगा.
`B={x|x^(2) =0}`
खालील पैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगा.
`C={x|5x-2=0, x\in N }`
खालीलपैकी कोणते संच सांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
A ={x|`xlt10` ही नेसगिर्क संख्या }
खालीलपैकी कोणते संच सांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}
खालीलपैकी कोणता सांत संच व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
C तमूच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्याथ्यार्चा संच
खालीलपैकी कोणता सांत संच व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
तमूच्या गावातील रहिवाशांचा संच
खालीलपैकी कोणता सांत संच व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
प्रयोगशाळेतील उपकरणाचा संच
खालीलपैकी कोणता सांत संच व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
पूर्ण संख्या संच
खालीलपैकी कोणता सांत संच व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा.
परिमेय संख्या संच
जर A = {a, b, c, d, e}, B = { c, d, e, f }, C = {b, d}, D = {a, e}
तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा.
(i)`C subseteq B`
(ii) `A subseteq D`
(iii) `D subseteq B`
(iv) `D subseteq A`
(v) `B subseteq A`
(vi) `C subseteq A`
1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन X आणि Y वेन आकृतीने दाखवा.
X = { x | x `\in` N, आणि 7 < x < 15}
1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन X आणि Y वेन आकृतीने दाखवा.
`Y={y|y \in `N, y ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे.
`U={1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12} `
`P= { 1, 3, 7, 10}`
U, P, P' लिहा आणि वेनचित्राने दाखवा.
`U={1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12} `
`P= { 1, 3, 7, 10}`
(P')' = P याचा पडताळा घ्या.
`A={ 1, 3, 2, 7} `
`A` या संचाचे तीन उपसंच शोधा.
पुढील संच पैकी कोणते संच दुसन्या कोणत्ये संचाचे उपसंच आहेत ते लिहा.
P ही पुण्यातील रहिवाशांचा संच आहे.
पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचांचे उपसंच आहेत, ते लिहा.
P हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे.
M हा मध्यप्रदेशातील रहिवाशांचा संच आहे.
I हा इंदौरमधील रहिवाशांचा संच आहे.
B हा भारतातील रहिवाशांचा संच आहे.
H हा महाराष्ट्रातील रहिवाशाचा संच आहे.
P हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे.
M हा मध्यप्रदेशातील रहिवाशांचा संच आहे.
I हा इंदौरमधील रहिवाशांचा संच आहे.
B हा भारतातील रहिवाशांचा संच आहे.
H हा महाराष्ट्रातील रहिवाशाचा संच आहे.
वरील पैकी कोणता संच या उदाहरणात विश्र्वसंच म्हणून घेता येईल.
खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल?
A = 5 च्या पटीतील संख्यांचा संच, B = 7 च्या पाढ्यातील संख्यांचा संच, C = 12 च्या पटीतील संख्यांचा संच.
खाली काही संच दिले आहेत. त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांसाठी विश्वसंच
घेता येईल?
P = 4 च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच, T = सर्व सम वर्ग संख्यांचा संच
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच A मानला तर A चा पूरक संच लिहा.
एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो. 52 विद्यार्थ्यांना खो-खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यांपैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती ?
जर `n(A) =15, n(A cup B)= 29`, `n(A cap B)=7`, तर n(B)= किती ?
एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा.
एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. 40 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते ?
एका शाळेतील इयत्ता नववीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडींचे सर्वेक्षण केले. त्यांपैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते? किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते?
शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा.
(i) A
(ii) B
(iii) `A cup B`
(iv) U
(v) A'
(vi) B'
(vii) `(A cup B)'`
PRACTICE SET questions and complete solutions for chapter संच of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9